ETV Bharat / state

आगामी महिन्याभरात उत्तर भारतात फिरायला जाण्याचं नियोजन करताय तर थांबा; 'या' रेल्वे आहेत रद्द - अमृतसर

Train Cancel : उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शनवर होणाऱ्या तांत्रिक कामामुळं महाराष्ट्रातून जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळं प्रवाशांनी प्रवास करताना गाड्यांची चौकशी करुन प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय.

रेल्वे रद्द
रेल्वे रद्द
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 1:38 PM IST

मुंबई Train Cancel : उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग काम करण्यात येणार आहे. त्यामुळं भुसावळ विभागातून मनमाड मार्गे धावणाऱ्या 20 रेल्वे 12 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे.

कोणत्या गाड्या, किती कालावधीसाठी रद्द :

  • - दादर ते अमृतसर एक्सप्रेस, 20 जानेवारी चे 3 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - अमृतसर ते दादर एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली एक्सप्रेस, 30 जानेवारी रोजी रद्द
  • - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते कोल्हापूर एक्सप्रेस, 1 फेब्रुवारी रोजी रद्द
  • - कुर्ला ते हरिद्वार एक्सप्रेस, 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - हरिद्वार ते कुर्ला एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते यशवंतपुर एक्सप्रेस, 26 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - नांदेड ते अमृतसर सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस, 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - अमृतसर ते नांदेड संचखड सुपरफास्ट एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द
  • - नांदेड ते जम्मूतावी हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस, 26 जानेवारी व 2 फेब्रुवारी रोजी रद्द
  • - जम्मूतावी ते नांदेड हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस, 28 जानेवारी व 4 फेब्रुवारी रोजी रद्द
  • - नांदेड ते हजरत निजामुद्दीन दिल्ली मराठवाडा संपर्क क्रांती साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस, 23 व 30 जानेवारी रोजी रद्द
  • - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते नांदेड मराठवाडा संपर्क क्रांती साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस, 24 व 31 जानेवारी रोजी रद्द
  • - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस, 15,19 जानेवारी व 5 फेब्रुवारी रोजी रद्द
  • - मैसूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली स्वर्ण जयंती एक्सप्रेस, 12,16 जानेवारी व 2 फेब्रुवारी रोजी रद्द

"रीमॉडलिंग आणि इंटरलॉकिंग हे महत्त्वाचं यांत्रिकी अभियांत्रिकी काम मथुरा जंक्शन इथं सुरु आहे. त्यामुळं अनेक मेल, एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे. काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत तर काही घड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर भेट देऊन गाड्यांची माहिती घेऊन प्रवासाचं नियोजन करावं." - डॉ स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा :

  1. Pune Amravati Special Train : प्रवाशांची तारांबळ! पुणे-अमरावती विशेष रेल्वे ऐनवेळी झाली रद्द
  2. तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; मुसळधार पावसानं वंदे भारतसह अनेक रेल्वे रद्द, विमानसेवा विस्कळीत, आज सार्वजनिक सुट्टी जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.