ETV Bharat / state

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी

नाताळच्या सुट्यांसाठी बाहेर पडलेल्या नागरीकांमुळे खेड शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही नाताळ सुट्यांमुळे नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.

pune
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी
author img

By

Published : Dec 23, 2019, 1:12 PM IST

पुणे - सलग दुसऱ्या दिवशी पुणे सातारा महामार्गावरील प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नाताळाच्या सुट्ट्यांनिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरीकांमुळे खेड शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी सकाळपासूनच टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी

हेही वाचा - खऱ्या प्रेमाचा शेवट नसतो, फेसबुक पोस्ट टाकून 'त्याने' संपवले जीवन

नाताळच्या सुट्यांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे खेड शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही नाताळ सुट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासून साताऱ्याकडे जाणाऱ्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. टोल नाका ते दर्गा चौकापर्यंत सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Intro:
खेड-शिवापूर इथे सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नाताळाच्या सुट्ट्यानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरीकांमुळे खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी सकाळपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
नाताळच्या सुट्यांसाठी बाहेर पडलेल्या नागरीकांमुळे खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही नाताळ सुट्यांमुळे नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासून साताऱ्याकडे जाणाऱ्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. टोल नाका ते दर्गा चौका पर्यंत सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.Body:...Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.