ETV Bharat / state

राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने पर्यटकाचा मृत्यू - हृदयविकाराचा झटक्याने पर्यटकाच मृत्यू

विकास गावडे यांच्यासह आणखी काही जण राजगडावर पर्यटनासाठी आले होते. या सर्वांनी राजगड किल्ल्याचा पहिला टप्पा पूर्णही केला. नंतर ते बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी निघाले. बालेकिल्ल्यावरील दगडी पाऊल वाटेने चढाई केल्यानंतर विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दरवाजाच्या चौथऱ्यावरच कोसळले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 17, 2020, 4:05 AM IST

पुणे - राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला चढताना एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. ही घटना गुरुवारी (15 जानेवारी) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. विकास बिरुदेव गावडे (वय 45), असे मृत पर्यटकाचे नाव आहे. बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने पर्यटकाचा मृत्यू

राजगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट ही अतिशय खडतर आहे. विकास गावडे यांच्यासह आणखी काही जण राजगडावर पर्यटनासाठी आले होते. या सर्वांनी राजगड किल्ल्याचा पहिला टप्पा पूर्णही केला. नंतर ते बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी निघाले. बालेकिल्ल्यावरील दगडी पाऊल वाटेने चढाई केल्यानंतर विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दरवाजाच्या चौथऱ्यावरच कोसळले. तिथेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मुत्यू झाल्याची माहिती वेल्हा येथील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा - चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात कार पडून काका-पुतण्याचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच वेल्हा आणि राजगड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुंजवणे आणि पाळी येथील होमगार्ड, कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने विकास गावडे यांचे पार्थिव खाली आणण्यात आले.

Intro:राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला चढत असताना हृदयविकाराचा झटक्याने पर्यटकाच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (15 जानेवारी) दुपारची बारा वाजता घडली. विकास बिरुदेव गावडे (वय 45) असं दुर्दैवी पर्यटकाचे नाव आहे. बालेकिल्ल्याच्या दरवाजातच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Body:राजगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट ही अतिशय खडतर आहे. विकास गावडे यांच्यासह आणखी काही जण राजगडावर पर्यटनासाठी आले होते. या सर्वांनी राजगड किल्ल्याचा पहिला टप्पा पूर्णही केला. दरम्यान विकास गावडे यांच्यासह आणखी काही जण बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी निघाले. बालेकिल्ल्यावरील दगडी पाऊल वाटेने चढाई केल्यानंतर विकास गावडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दरवाजाच्या चौथऱ्यावरच कोसळले मात्र अर्धा पाऊण तासाने त्यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मुत्यु झाला अशी माहिती वेल्हा येथील सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Conclusion:घटनेची माहिती मिळताच वेल्हा आणि राजगड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुंजवणे आणि पाळी येथील होमगार्ड, कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लोंखडी शिडीवर विकास गावडे यांना ठेवून खाली आणले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.