ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय बातमी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. पहिली कारवाई ही चाकण परिसरात करण्यात आली तर दुसरी कारवाई निगडी परिसरात करण्यात आली. पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन जनार्धन इंगळे(वय ३३ रा.भुगाव) आणि रामप्रसाद संतोष सोळंखी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक
author img

By

Published : Oct 15, 2019, 6:22 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट ३ आणि निगडी पोलिसांनी केली. यापैकी, दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे हे चाकण परिसरातून तर, एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस हे निगडी परिसरातून मिळाले. पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन जनार्धन इंगळे(वय ३३ रा.भुगाव) आणि रामप्रसाद संतोष सोळंखी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा - औद्योगिक नगरी पुण्यातील चाकणमध्ये नक्षलवादी तरुणाला अटक

पहिली कारवाई ही चाकण परिसरात करण्यात आली. पोलीस कर्मचारी सचिन उगले यांना माहिती मिळाली की, चाकण तळेगाव रोडवर एक जण पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या मदतीने सापळा रचून आरोपी सचिन इंगळेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे मिळाली आहेत. दुसऱ्या कारवाईत निगडी पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी हे गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक यांना माहिती मिळाली की, अंकुश चौक येथे पिस्तुल विक्रीसाठी एक व्यक्ती येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोपणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश चौकात सापळा रचण्यात आला. तिथूनआरोपी रामप्रसादला अटक करण्यात आली. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळाले आहे.

Intro:mh_pun_01_pistol_av_mhc10002Body:mh_pun_01_pistol_av_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे पकडले आहेत. ही कारवाई वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट ३ आणि निगडी पोलिसांची आहे. दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे हे चाकण परिसरातून तर एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस हे निगडी परिसरातून पकडले असून पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सचिन जनार्धन इंगळे वय-३३ रा.भुगाव तर रामप्रसाद संतोष सोळंखी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पहिली कारवाई ही चाकण परिसरात करण्यात आली, पोलीस कर्मचारी सचिन उगले यांना माहिती मिळाली की, चाकण तळेगाव रोडवर एक जण पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शन घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या मदतीने सापळा रचून आरोपी सचिन इंगळे ला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे मिळाली आहेत. दुसऱ्या कारवाईत निगडी पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी हे गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक यांना माहिती मिळाली की, अंकुश चौक येथे पिस्तुल विक्रीसाठी इसम येणार आहे. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोपणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश चौकात सापळा रचला आणि आरोपी रामप्रसाद ला अटक करण्यात आली त्याच्याकडे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसे मिळाले आहे.

सदर च्या दोन्ही कारवाई या, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक चामले, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, विवेकानंद सपकाळे, दादा पवार, रमेश गायकवाड, सचिन उगले, विनोद साळवे, अरुण नरळे, दुसरी कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे,पोलीस अधिकारी सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक, बांगर, होनमाणे, केकान, यांच्यासह सहकाऱ्यांनी केली आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.