पुणे - सध्या दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे विविध दुर्घटना घडत आहेत. चाकण जवळील वासुली गावालगत माळरानावर विजेच्या तारा तुटल्याने विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विजेच्या तारा अंगावर पडून तीन म्हशींचा मृत्यू; चाकणमधील घटना - चाकण दुर्घटना
चाकण जवळील वासुली गावालगत माळरानावर विजेच्या तारा तुटल्याने विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतक-याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
चाकण येथे विजेच्या तारा अंगावर पडून तीन म्हशींचा मृत्यु झाला
पुणे - सध्या दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे विविध दुर्घटना घडत आहेत. चाकण जवळील वासुली गावालगत माळरानावर विजेच्या तारा तुटल्याने विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Intro:Anc__सध्या पाऊसाचे दिवस असुन दिवसरात्र पाऊसाचा जोर कायम असताना दुर्घटना घडत आहे चाकण जवळील वासुली गावालगत माळरानावर आज दुपारच्या सुमारास विजेच्या तारा तुटून शॉक लागुन तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
वासुली येथील माळरानावर कोंडीबा सावळेराम शेळके या शेतकऱ्याच्या म्हशी चरत असताना बाजुलाच विजेचे खांबावरील विद्युत प्रवाह सुरु असताना तारा तुटुन म्हशींच्या अंगावर पडल्या त्यामुळे तीनही म्हशींना शॉक लागुन जागीच मृत्यु झाला असुन शेतक-यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे
दरम्यान महसुल विभागाकडुन घटनेचा पंचनामा करण्यात आहे मात्र महावितरणच्या अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह सुरु असणारे खांब,रोहित्र धोकादायक असल्याने अशा दुर्घटना होत आहेत त्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे.Body:..Conclusion: