ETV Bharat / state

देशात निवडणुकीपूर्वी मोदींची लाट होती - अजित पवार - bellet paper

विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यास काही हरकत नसल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले.

अजित पवार
author img

By

Published : Jul 19, 2019, 7:11 PM IST

पुणे - देशात मोदींची लाट होती हे निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणातून माहिती झाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात गुरुवारी बोलत होते. मोदींची लाट असल्याने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, तुम्हाला हे निवडणुकीपूर्वी सांगितले नाही, असे देखील पवार यावेळी म्हणाले.

देशात निवडणुकीपूर्वी मोदींची लाट होती - अजित पवार

दरम्यान, विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यास काही हरकत नसल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असा निश्चय लोकांनी केला होता. हे त्यावेळच्या सर्व्हेक्षणातून समजले होते, असे वक्तव्य करत बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, मंदी, बकाल शहरे आदींबाबत चर्चाच झाली नाही. तसेच सरकारी कंपन्या डबघाईला आल्याचे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिवसेनेला लक्ष करत मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या पीक विम्याविषयी मुद्दे मांडले जात नसल्याचे ते म्हणाले.

ईव्हीएमबद्दल अनेकांची वेगवेगळी मत आहेत. मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. एकतर्फी निवडणुकांचे निर्णय लागले आहेत, असे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी गडबड आहे. जगामध्ये ताकदीच्या देशांमध्ये मशीनद्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे की, किमान लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तरी बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यामुळे मनात असणाऱ्या शंका दूर होतील. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

Intro:mh_pun_04_ajit_pawar_av_10002Body:mh_pun_04_ajit_pawar_av_10002

Anchor:- देशात मोंदींची लाट होती हे निवडणूकीपूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणातून माहिती झाले होते असा गौफ्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ने आयोजित केलेल्या मेळाव्यात गुरुवारी बोलत होते. मोदींची लाट असल्याने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, तुम्हाला हे निवडणुकीपूर्वी सांगितले नाही, अस देखील अजित पवार म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपर घेण्यास काही हरकत नसल्याचे देखील म्हणाले होते. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असा निश्‍चय लोकांनी केला होता. हे त्यावेळच्या सर्व्हेक्षणातून समजले होते. अस वक्तव्य करत बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, मंदी, बकाल शहरे आदींबाबत चर्चाच झाली नाही. सरकारी कंपन्या डबघाईला आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिवसेना पक्षाला लक्ष करत मंत्री मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या पीक विमा विषयी मुद्दे मांडले जात नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. तर डोंगरी भागातील इमारत ही खेकड्यानि पडली म्हणून मोकळे व्हा अशी अप्रत्येक्ष रित्या टोला देखील पवार यांनी सरकार ला लगावला होता. ईव्हीएम बद्दल अनेकांची वेगववगळी मत आहेत. मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. एक तर्फी निवडणुकांचे निंर्णय लागले आहेत असे काही जणांचे म्हणणं आहे . त्यामुळे ईव्हीएम चा निश्चित काहीतरी गडबड आहे. जगामध्ये ताकदीच्या देशात मशीन द्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. काही राजकीय पक्ष्यांनी मागणी केली आहे की, किमान लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक तरी बॅलेट पेपरवर घ्याव्यात त्यामुळे कोणाच्या मनात असणाऱ्या शंका दूर होतील. चिप बदलली जाते, रिमोट ने काहीतरी केले जाते असे सांगितले जाते गेल्यामुळे लोकांचा १०० टक्के गैरसमज दूर करण्याकरिता विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हरकत नाही नसल्याचे अजित पावर म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.