ETV Bharat / state

पावसाळी अधिवेशनात लोकायुक्त कायदा मंजूर होईल; अण्णा हजारेंची अपेक्षा

लोकायुक्त कायद्याच्या मसुद्यामध्ये काही मुद्दे शिल्लक राहिले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच पावसाळी अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.

अण्णा हजारे
author img

By

Published : Jun 12, 2019, 9:23 PM IST

पुणे - नवीन लोकायुक्त कायद्याचे विधेयक राज्य सभागृहाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासंदर्भात अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत मसुदा समितीची पहिली बैठक पुण्यातील यशदामध्ये पार पडली.

अण्णा हजारे

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, लोकायुक्त कायद्याच्या मसुद्यामध्ये काही मुद्दे शिल्लक राहिले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच पावसाळी अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे देशात लोकायुक्त कायदा मंजूर करण्याचा मान महाराष्ट्राला मिळणार आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.

Intro:पुणे - नवीन लोकायुक्त कायद्याचे विधेयक येत्या पाऊसाळी अधिवेशनात मजूर होईल, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

Body:लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासंदर्भात अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत मसुदा समितीची पहिली बैठक पुण्यातील यशदामध्ये पार पडली आहे.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, लोकायुक्त कायद्याच्या मसुद्यामध्ये काही मुद्दे शिल्लक राहिले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. 

त्याप्रमाणेच पावसाळी अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचे विधेयक मंजूर  होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यात लोकायुक्त कायदा मंजूर करण्याचा मान महाराष्ट्राला मिळणार आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.

Byte Sent on Mojo
Byte Anna Hajare

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.