ETV Bharat / state

उदयनराजेंना राष्ट्रवादीत त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर आत्ता कळले - सुप्रिया सुळे - supriya sule byte

गेल्या 15 वर्षात त्रास झाला हे खासदार उदयनराजे यांना आज कळाले याचे आश्चर्य वाटते. मात्र त्रास होत असल्याचे मागील 15 वर्षात ते कधी बोलले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Sep 14, 2019, 2:14 PM IST

पुणे - राष्ट्रवादीमध्ये गेल्या 15 वर्षात त्रास झाला हे खासदार उदयनराजे यांना आज कळाले याचे आश्चर्य वाटते. मात्र त्रास होत असल्याचे मागील 15 वर्षात ते कधी बोलले नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

उदयनराजेंच्या पक्षांतरावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उदयनराजे भाजपमध्ये गेले आहेत त्यांना शुभेच्छा आहे. लोकसभेत ते चांगले कामे करतील अशी खात्री आहे. तसेच अनेक नेते राष्ट्रवादीतून जात आहेत, यावर बोलताना त्यांना ईडीची, बँका, सहकारी संस्था याबाबतची भिती दाखवल्या जात आहे. त्यामुळे लोक आम्हाला हे खासगीत सांगतात, असेही त्या म्हणाल्या.

Intro:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर उदयनराजे यांना आत्ता कळले, सुप्रिया सुळेBody:mh_pun_03_supriya_sule_on_udayanraje_avb_7201348

Anchor
राष्ट्रवादी मध्ये गेल्या 15 वर्षात त्रास झाला हे खासदार उदयनराजे यांना आज कळाले हे आश्चर्य आहे मात्र त्यांना त्रास होत असल्याचे 15 वर्षात ते कधी बोलले नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे...राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादी वर केलेल्या टिकेला उत्तर देताना त्या बोलत होत्या...
ते भाजप मध्ये गेले आहेत त्यांना शुभेच्छा असून लोकसभेत ते चांगले काम करतील अशी खात्री असल्याचे ही सुप्रिया सुळे म्हणाल्या अनेक नेते राष्ट्रवादीतून जातायत यावर बोलताना त्यांना ईडी ची भीती दाखवली जातेय, बँका, सहकारी संस्था अशी अनेक प्रकरण आहेत
त्यामुळे ते जातायत हे लोक खासगीत आम्हाला सांगतात असे सुळे म्हणाल्या त्या पुण्यात बोलत होत्या...
Byte सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.