ETV Bharat / state

राज्यातील ऊस गाळपाचा मुहूर्त आज ठरणार

author img

By

Published : Nov 19, 2019, 1:25 PM IST

दरवर्षी साखर गळीत हंगाम सुरू झाला की शेतकरी संघटना एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसत असते. मात्र, अतिवृष्टीमुळे यंदा मुळातच ऊस उत्पादन कमी असल्याने कारखानदारांसोबतच शेतकरीही अडचणीत आहेत.

शेखर गायकवाड

पुणे - यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यासाठी आज (मंगळवारी) राज्यपालांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

शेखर गायकवाड

हेही वाचा- व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज १ डिसेंबरपासून महागणार

यंदाचा गळीत हंगाम किमान महिनाभर उशिराने सुरू होत आहे. साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. आधी अतिवृष्टी आणि आता राष्ट्रपती राजवट या दोन कारणांमुळे राज्यातील साखर गळीत हंगाम शुभारंभाची तारीख अजूनही जाहीर होऊ शकलेली नाही. तरीपण साखर आयुक्तालयाने केलेल्या नियोजनानुसार साधारण 25 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होईल. मात्र, ऊसाच्या कमतरतेमुळे यंदाचा साखर गळीत हंगाम अवघ्या 90 दिवसांचा असेल. त्यामुळेच राज्यात अवघ्या 162 कारखान्यांनी गाळपाचा परवाना मागितला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत105 कारखान्यांना गाळपाची परवाने मंजूर झाले आहेत. या हंगामात साखर उत्पादनातही किमान 40 टक्क्यांची घट होऊ शकते, असा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तवला आहे.

दरवर्षी साखर गळीत हंगाम सुरू झाला की शेतकरी संघटना एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसतात. पण अतिवृष्टीमुळे यंदा मुळातच ऊस उत्पादन कमी असल्याने कारखानदारांसोबतच शेतकरीही अडचणीत आहेत.

Intro:राज्यातील ऊस गाळपाचा मुहूर्त आज ठरणार....Body:mh_pun_01_sugar_hungam_status_avb_7201348

anchor
यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यासाठी मंगळवारी राज्यपालांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिलीय. दरम्यान यंदाचा गळीत हंगाम किमान महिनाभर उशिराने सुरू होत असल्याने साखर उद्योगासमोर नेमक्या काय काय अडचणी आहेत......आधी अतिवृष्टी आणि आता राष्ट्रपती राजवट या दोन कारणांमुळे राज्यातील साखर गळीत हंगाम शुभारंभाची तारीख अजूनही जाहीर होऊ शकलेली नाही...तरीपण साखर आयुक्तालयाने केलेल्या नियोजनानुसार साधारण 25 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होईल, पण ऊसाच्या कमतरतेमुळे यंदाचा साखर गळीत हंगाम अवघ्या 90 दिवसांचा असेल...त्यामुळेच राज्यात अवघ्या 162 कारखान्यांनी गाळपाचा परवाना मागितला असून त्यापैकी आत्तापर्यंत105 कारखान्यांना गाळपाची परवाने मंजूर झाले आहेत...तसेच या हंगामात साखर उत्पादनातही किमान 40 टक्क्यांची घट होऊ शकते, असा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तवला आहे.
दरवर्षी साखर गळीत हंगाम सुरू झाला की शेतकरी संघटना एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसतात...पण अतिवृष्टीमुळे यंदा मुळातच ऊस उत्पादन कमी असल्याने कारखानदारांसोबतच शेतकरीही अडचणीत आहेत.....

Byte
शेखर गायकवाड, साखर आयुक्तConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.