ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar : 15 मार्चपर्यंत सरकार पाडा नाहीतर तुमचा वारसा नकली; सुधीर मुनगंटीवार यांचे संजय राऊत यांना आव्हान

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Open challenge to Sanjay Raut ) यांनी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार ही फेब्रुवारीत पडणार असल्याचे सांगितले आहे. (Sudhir Mungantiwar Open challenge) यावर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांनी फेब्रुवारी नव्हे तर मार्च पर्यंत सरकार पाडून दाखवावे ( Topple government or give resign ) नाहीतर तुमचा बाळासाहेबांचा वारसा हा नकली असल्याचे सिद्ध होईल, असे म्हणत राऊत यांच्यावर टीका केली आहे. ( Sudhir Mungantiwar Open challenge to Sanjay Raut )

Sudhir Mungantiwar Open challenge to Sanjay Raut
सुधीर मुनगंटीवार यांचे संजय राऊत यांना आव्हान
author img

By

Published : Jan 9, 2023, 9:32 AM IST

सुधीर मुनगंटीवार यांचे संजय राऊत यांना आव्हान

पुणे : प्रसाद प्रकाशनाचा अमृतमहोत्सवी सांगता समारंभ आणि विविध ग्रंथांचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ( Sudhir Mungantiwar Open challenge ) यावेळी व्यासपीठावर मंदिरशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठाच्या संचालिका डॉ. उमा बोडस आणि प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनाचे लेखक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ते बोलत होते. ( Open challenge to Sanjay Raut )

सरकार फेब्रुवारी नंतर टिकली तर संजय राऊत राजीनामा देणार : यावेळी मुनगंटीवार पुढे म्हणाले की हे सरकार फेब्रुवारी नंतर टिकली तर संजय राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार आहे का ? आता आपले कार्यकर्ते टिकत नाही म्हणून न पटणारे विधाने राऊत करत आहे. ( Topple government or give resign ) तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारस सांगणारे असेल तर माझा आव्हान आहे की, फेब्रुवारी महिना नव्हे तर 15 मार्च पर्यंत हे सरकार पाडून दाखवावे असे यावेळी मुनगंटीवार म्हणाले. ( Sudhir Mungantiwar Open challenge to Sanjay Raut )

कोणाला ताकद दिली यावर कधीच ताकद वाढत नाही : येणाऱ्या काळात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याचे चर्चा सुरू आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणी कोणाला ताकद दिली यावर कधीच ताकद वाढत नाही. तुमच्या विचारामध्ये काय ऊर्जा आहे. तुमच्या विचारात काय सेवेचा वारसा आहे. तुमच्या विचारात काय राष्ट्रवाद आहे. तुमच्या विचारात गरिबांना स्थान आहे की शेतकऱ्यांना स्थान आहे. हे महत्त्वाचे असते पण तुमच्या विचारात बाप बेटे की सरकार, चाचा भतीजे की सरकार, मामा भाचे की सरकार आहे. तुमच्यासाठी परिवार म्हणजे देश आणि आमच्यासाठी देश म्हणजे परिवार असे म्हणत मुनगंटीवार यांनी ठाकरे यांना टोला लागावला आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव परंतू आनंदाचा अभाव : यावेळी बोलताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी संस्कृती नसून प्रश्नांची उत्तरे शोधणारी संस्कृती आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे, परंतू आनंदाचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा सर्व स्तरावर उहापोह, चर्चा आणि अभ्यास होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो. परंतु, आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. सोशल ॲनिमल पासून सेल्फीश ॲनिमल असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.