ETV Bharat / state

पुण्यात धावत्या एसटी बसला अचानक आग, सर्व प्रवासी सुखरुप

ठाण्याहून पुण्याला येत असताना बाणेर बावधन रस्त्यावर गाडीतून धूर येऊ लागला. त्यानंतर अचानक बसने पेट घेतला आणि काही वेळातच ही संपूर्ण एसटी भस्मसात झाली. या बसमध्ये ३५ प्रवाशी होते.

fire
पुण्यात एसटीला अचानक आग
author img

By

Published : Feb 4, 2020, 8:29 PM IST

Updated : Feb 4, 2020, 9:02 PM IST

पुणे - शहरातील बावधन परिसरात एसटी बसला आग लागल्याची घटना आज घडली. या दूर्घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

पुण्यात धावत्या एसटी बसला अचानक आग

हेही वाचा - तारापूर औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला आग

ठाण्याहून पुण्याला येत असताना बाणेर बावधन रस्त्यावर गाडीतून धूर येऊ लागला. त्यानंतर अचानक बसने पेट घेतला आणि काही वेळातच ही संपूर्ण एसटी भस्मसात झाली. या बसमध्ये ३५ प्रवाशी होते. वाहक, चालकासह प्रवासी तातडीने गाडीतून उतरल्याने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

हेही वाचा - हिंगणघाट जळीत प्रकरण : पीडितेने रुग्णालयात नेताना व्यक्त केली होती 'ही' भावना

Intro:पुण्यात एसटीच्या बस ला अचानक आग , बस जळून खाकBody:mh_pun_03_bus_fire_av_7201348

anchor
पुण्यातल्या बावधन परिसरात एसटी बसला आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे...
बाणेर बावधन रस्त्यावर ही घटना घडली..ठाण्याहून पुण्यात येत असताना बस मधून धूर येऊ लागला आणि बसने पेट घेतला आणि आग वाढायला लागली
अचानक झालेल्या या प्रकाराने बस मधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली घटना घडली त्यावेळी बस मध्ये साधारण 35 प्रवाशी होते प्रवाशी तसेच वाहक आणि चालक तातडीने गाडीतून उतरल्याने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही दरम्यान आग लागल्याची वर्दी
अग्निशमन दला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले दरम्यान स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्याने या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली या आगीमुळे
रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती...
Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.