ETV Bharat / state

महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर मंदिर सजले फुलमाळांनी

भीमाशंकर मंदिर परिसर हा जंगल परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये पहाटेपासून पांढऱ्या शुभ्र धुक्याचे वातावरण पाहायला मिळत असल्याने मंदिराच्या चारही बाजूंनी असलेली रोषणाई अगदी झळाळून निघाली आहे.

भीमाशंकर मंदिर
author img

By

Published : Mar 4, 2019, 9:02 AM IST

पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीचा सोहळा पार पडत आहे. जंगल परिसरामध्ये असलेल्या 'हेमाडपंती' काळातील शिवमंदिराला विद्युत रोषणाई व फुलमाळांनी सजविण्यात आल्याने या परिसरामध्ये मोठे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

भीमाशंकर मंदिर

महाशिवरात्रीचा उत्सव सुरू असताना देशभरातून अनेक भाविक भीमाशंकर चरणी दाखल झाले आहेत. या परिसरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण व्हावा आणि भक्तीचा महासागर मना-मनात रुजावा यासाठी देवस्थानच्यावतीने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

भीमाशंकर मंदिर परिसर हा जंगल परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये पहाटेपासून पांढऱ्या शुभ्र धुक्याचे वातावरण पाहायला मिळत असल्याने मंदिराच्या चारही बाजूंनी असलेली रोषणाई अगदी झळाळून निघाली आहे. त्यातच मंदिर परिसरामध्ये विविध रंगांच्या सुगंधी फुलांचा एक वेगळाच सुगंध दरवळत आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये भक्तीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे.

Intro:Anc--बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीचा सोहळा संपन्न होत असताना जंगल परिसरामध्ये असलेल्या हेमाडपंती काळातील शिवमंदिराला विद्युत रोषणाई व फुलमाळांनी सजविण्यात आल्याने या परिसरामध्ये मोठं भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे

महाशिवरात्रीचा उत्सव सुरू असताना देशभरातून अनेक भाविक भीमाशंकर चरणी दाखल झाले असून या परिसरांमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना मध्ये एक वेगळा उत्साह निर्माण व्हावा व आपल्या भक्तीचा महासागर मना मनात रुजावा यासाठी देवस्थानच्या वतीने मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे

भीमाशंकर मंदिर परिसर हा जंगल परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये पहाटेपासून पांढऱ्या शुभ्र धुक्याचे वातावरण पाहायला मिळत असल्याने मंदिराच्या चारही बाजूंनी असलेली रोज नाही अगदी चकाकून निघाली आहे त्यातून मंदिर परिसरामध्ये विविध रंगांच्या सुगंधी फुलांचा एक वेगळा सुगंध दरवळत आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये भक्तीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे

wkt Rohidas Gadge

Body:WKT ROHIDAS GADGE

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.