ETV Bharat / state

ऐकलं का.. गाईने दिला दोन तोंडे असणाऱ्या वासराला जन्म

शेतीला जोडव्यवसाय म्हणून देविदास दाते यांच्या गोठ्यात गाईंचे संगोपन केले जाते. ४ दिवसांपासून गाई वासराला जन्म देण्यासाठी तडफडत होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी गाईची तपासणी केली असता गाईच्या पोटात २ तोंड असणारे वासरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या गाईने २ तोंडे त्याचबरोबर ४ डोळे, ४ शिंगे असणाऱ्या गोंडस अशा या वासराला जन्म दिला.

२ तोंडे असलेले वासरू
author img

By

Published : Apr 3, 2019, 11:44 AM IST

Updated : Apr 3, 2019, 3:31 PM IST

पुणे - जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कानसे शिणोली गावात एका गाईने २ तोंडे असणाऱ्या वासराला जन्म दिला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वासराला पाहाण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत.

२ तोंडे असलेले वासरू

शेतीला जोडव्यवसाय म्हणून देविदास दाते यांच्या गोठ्यात गाईंचे संगोपन केले जाते. ४ दिवसांपासून गाई वासराला जन्म देण्यासाठी तडफडत होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी गाईची तपासणी केली असता गाईच्या पोटात २ तोंड असणारे वासरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या गाईने २ तोंडे त्याचबरोबर ४ डोळे, ४ शिंगे असणाऱ्या गोंडस अशा या वासराला जन्म दिला. या वासराच्या सर्व तपासण्या केल्या असून वासरू शारीरिक दृष्ट्या प्रबळ आहे. मात्र, या वासराच्या जन्माने संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशाप्रकारच्या घटना बघितल्या की 'देवाची कर्णी अन् नाराळात पाणी' या म्हणीची आठवण होते. जग चंद्रावर चालले असताना आजही या पृथ्वी तलावर अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. मात्र, अलीकडच्या काळात अनेक गाई, म्हशींच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल झाल्याने, असे वासरू जन्माला आल्याचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले.

Intro:Anc__पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील कानसे शिणोली येथे एका गाईने दोन तोंड,चार डोळे,चार शिंगे असणाऱ्या वासराला जन्म दिला आहे या वासराच्या जन्माने संपुर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात असुन या वासराला पहाण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करु लागले आहे

हि घटना पाहिली कि "देवाची कर्णी अन नाराळात पाणी" या म्हणीची आठवण होते जग चंद्रावर चाललं असताना आजही या पृथ्वी तलावर अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं मात्र अलीकडच्या काळात अनेक गाई ,म्हशींच्या शरीरात हार्मोन्स इनबँलन्स झाल्यानं असं वासरु जन्माला आल्याचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले

Byte__पशुवैद्यकीय डॉक्टर

शेतीला जोडव्यवसाय म्हणुन देविदास दाते यांच्या गोठ्यात गाईंचे संगोपन केले जाते चार दिवसांपासुन गाई वासराला जन्म देण्यासाठी तडफडत असताना पशुवैद्यकीय डॉक्टरांनी गाईची तपासनी केली असता गाईच्या पोटात दोन तोंड असणारे वासरु असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर या गाईने गोंडस अशा या वासराला जन्म दिला असुन दोन तोंड,चार डोळे,चार शिंगे असणारे वासरु जन्माला आले असुन या वासराच्या सर्व तपासण्या केल्या असुन वासरु शारीरिक दृष्ट्या प्रबळ आहे मात्र या वासराच्या जन्माने संपुर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Byte__शेतकरी.Body:स्पेशल पँकेज स्टोरी..Conclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.