ETV Bharat / state

..तर मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं -  शरद पवार

मी एल्गार परिषदेतील भाषणं वाचली आहेत. मी राज्यकर्ता, शासनकर्ता असतो तर भाषण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असते

शरद पवार
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:53 PM IST

पुणे - मी एल्गार परिषदेतील भाषणं वाचली आहेत. मी राज्यकर्ता, शासनकर्ता असतो तर भाषण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे प्रशासन अशा पद्धतीने चालणे योग्य नाही, त्यासाठी आपल्याला मिळून काम करावे लागेल, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मात्र काळ सोकावतो. मी एल्गार परिषदेतील भाषण वाचली असल्याचे सांगत पवार यांनी एल्गार परिषदेची पाठराखण केली आहे.

Intro:Body:

Flash पुणे पवारांकडून एल्गार परिषदेची पाठराखण

 शरद पवार -

मी एल्गार परिषदेतील भाषणं वाचली मी राज्यकर्ता, शासनकर्ता असतो तर भाषण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पुण्याच्या पोलिस आयुक्तांना निलंबित केलं असतं .... महाराष्ट्राचं प्रशासन अशा पद्धतीनं चालणं योग्य नाही ,त्यासाठी आपल्याला मिळून काम करावे लागेल म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मात्र काळ सोकावतो

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.