पुणे - हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा महाविद्यालयीन तरुणींना नाहक त्रास होत आहे. राजगुरुनगर पोलिसांनी महाविद्यालयाच्या गेटवरच सिंघम स्टाईलने रोडरोमिओंना उठाबशा काढाय लावल्या. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणींना पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
पुण्यात तरुणींसमोरच रोडरोमिओंना काढाव्या लागल्या उठाबशा - Hutatma Rajguru College
खेड तालुक्यातील ग्रामिण भागातील गावागावांतुन अनेक तरुणी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. मात्र, राजगुरुनगर शहरातील टव्हाळखोर तरुण या मुलींची डोकेदुखी ठरत होते.
हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या गेटवर पोलीसांची सिंघम स्टाईल
पुणे - हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा महाविद्यालयीन तरुणींना नाहक त्रास होत आहे. राजगुरुनगर पोलिसांनी महाविद्यालयाच्या गेटवरच सिंघम स्टाईलने रोडरोमिओंना उठाबशा काढाय लावल्या. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणींना पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Intro:Anc_हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात गेल्या अनेक दिवसांपासुन रोडरोमिओंचा महाविद्यालयीन तरुणींना नाहक त्रास होत असताना राजगुरुनगर पोलीसांनी महाविद्यालयाच्या गेटवरच सिंगघ स्टाईल करत रोडरोमिंओ उठाबशांचा बडीमार दिला त्यामुळे महाविद्यालयीन तरुणींना पोलीसांकडुन मोठा दिलासा मिळाला आहे...
खेड तालुक्यातील ग्रामिण भागातील गावागावांतुन अनेक तरुणी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात मात्र राजगुरुनगर शहरातील टव्हाळखोर तरुण या मुलींची डोकेदुखी ठरत होते मात्र आज राजगुरुनगर पोलीसांनी महाविद्यालयीन तरुणीसमोरच टव्हाळखोर तरुणांना एकत्र करुन त्यांना गेटवर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने तरुणींमध्ये पोलीसांबाबत एक विश्वासाचं नातं निर्माण झालं आहे
राजगुरुनगर पोलीसांनी टव्हाळखोर, रोडरोमिओंवर भर चौकातील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या गेटवर उठाबशाची शिक्षा दिल्याने टव्हाळखोरांवर पुढील काळात वचक बसणार आहे व पुढील काळातही तरुणींनी काही तक्रारी असतील तर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी यावेळी केले.Body:....Conclusion: