ETV Bharat / state

Shivaji Maharaj Jayanti 2022 : किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा; शिवभक्तांची गर्दी - शिवाजी महाराज जयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला असून शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर मोठी गर्दी केली आहे. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

शिवजन्मोत्सव सोहळा
शिवजन्मोत्सव सोहळा
author img

By

Published : Feb 19, 2022, 10:12 AM IST

Updated : Feb 19, 2022, 2:33 PM IST

पुणे - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला असून शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर मोठी गर्दी केली आहे. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही शिवजयंती निमित्त त्यांना अभिवादन केले.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
  • I bow to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His outstanding leadership&emphasis on social welfare has been inspiring people for generations. He was uncompromising when it came to standing up for values of truth & justice. We're committed to fulfilling his vision: PM Modi pic.twitter.com/8o3cdoddCZ

    — ANI (@ANI) February 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Feb 19, 2022, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.