ETV Bharat / state

'आम्ही तर सेनेचे वाघ'; शेळ्यांना वाचविण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्या महिलेचा बिबट्याशी सामना - goats

सुभद्रा शिंदे यांच्या घराजवळ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याचा सुभद्रा शिंदे यांनी प्रतिकार केला. त्यांनी गावकऱ्यांना धीर देऊन बिबट्याशी दोन हात केले व शेळ्यांना वाचवले.

माहिती देताना सुभद्रा शिंदे
author img

By

Published : Feb 24, 2019, 12:33 PM IST

पुणे - खेड तालुक्यातील रेटवडी गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती सुभद्रा शिदे यांच्या घरी बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, आम्ही शिवसेनेचे वाघ आहोत, मग बिबट्याला काय घाबरायचं, असं म्हणत त्यांनी बिबट्याशी दोन हात केले आणि आपल्या शेळ्यांना वाचवले.

माहिती देताना सुभद्रा शिंदे

मानव व बिबट्या यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सुभद्रा शिंदे यांच्या घराजवळ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याचा सुभद्रा शिंदे यांनी प्रतिकार केला. त्यांनी गावकऱ्यांना धीर देऊन बिबट्याशी दोन हात केले व शेळ्यांना वाचवले.

Intro:Anc__खेड तालुक्यातील रेटवडी गावात खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती सुभद्रा शिदे यांनीआम्ही शिवसेनेचे वाघ आहोत मग वाघाला काय घाबरायचे असं म्हणत बिबट्याशी दोन हात करुन संघर्ष करत आपल्या पाळीव शेळ्यांना वाचवले

Vo__गेल्या अनेक दिवसांपासून खेड आंबेगाव जुन्नर शिरुर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक पाळीव प्राण्यांचे बळी जात आहेत त्यामुळे मानव व बिबट्या यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना शिवसेनेच्या खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे यांच्या घराजवळ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला मात्र या बिबट्याच्या हल्ल्यात सभापती शिंदे यांनी या हल्ल्याचा प्रतिकार केला आम्ही शिवसेनेचे वाघ आहोत मग आम्हीच वाघाला घाबरून कसं चालेल असं म्हणत त्यांनी गावकऱ्यांना धीर देऊन बिबट्याशी दोन हात केले व आपल्या शेळीला वाचवले हा चित्तथरारक खेड पंचायत समिती च्या सदस्य सभापती सुभद्रा शिंदे यांनी केलाBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.