ETV Bharat / state

शिरुरमध्ये अवैध वाळू उपसा; महसूल विभागाच्या कारवाईत 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून घोडनदी आणि भीमानदी पात्रात विनापरवाना खोलवर जाऊन वाळू उपसा केला जात होता. आता या दोन्ही नद्यांमध्ये होत असलेल्या विनापरवाना वाळू उपशावर कारवाई होत असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागची कारवाई
अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागची कारवाई
author img

By

Published : Dec 5, 2019, 8:13 AM IST

पुणे - शिरुर तालुक्यातील तरडेवाडी येथे घोडनदी पात्रात वाळू उपशाची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा केला जात होता. या अड्डयावर महसूल विभाग आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये बोटींसह ३ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करत करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागची कारवाई

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून घोडनदी आणि भीमानदी पात्रात विनापरवाना खोलवर जाऊन वाळू उपसा केला जात होता. आता या दोन्ही नद्यांमध्ये होत असलेल्या विनापरवाना वाळू उपशावर कारवाई होत असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे नदीपात्रात वाळू उपसा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना आणि शिरुर तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले.

Intro:Anc__शिरुर तालुक्यातील तरडेवाडी येथे घोडनदी पात्रात वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असताना आज सायंकाळच्या सुमारास महसुल विभाग व पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत बोटींसह 3 कोटी 41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन शिरुर पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासुन घोडनदी व भिमानदी पात्रात विनापरवाना नदीपात्राचे खोलवर जाऊन वाळु उपसा केला जात होता आता या दोन्ही नद्यांमध्ये होत असलेल्या विनापरवाना वाळु उपसा करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने वाळु माफीयांचे धाबे दणाणले आहे पुढील काळात नदीपात्रात वाळु उपसा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना व शिरुर तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले

महसुल व पोलीसांच्या कारवाईत शिरूर तरडेवाडी येथे घोडनदीच्या पात्रातून विनापरवाना वाळु उपसा करत असताना छापा मारला असुन यामध्ये
1)2,10,00000= चौदा फायबर बोट
2)75,00,000 = हायड्रॉलीक च्या 5 बोट
3)56,000,00 = सात बोटी लहान
4)37,000 = 35 लिटर चे 16 कॅड डिझेल एकूण 500 लिटर डिझेल
-------------
3,41,37,100 /- चा मुद्देमाल जप्त केला असुन फायबर व वाळू उपसा बोटी चालक आणि मालकांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे कामगार तलाठी श्री विजय बेंडभर यांचे तक्रारी वरून भारतीय दंड संहिता आणि गौण खनिज उत्खनन कायदा यातील कलमान्वये शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.