ETV Bharat / state

पुण्यात अतिवृष्टीमुळे पत्र्याचे शेड कोसळले; भावाचा मृत्यू, बहीण जखमी - मृत

कुणाल अजय दोडके, असे मृत मुलाचे नाव आहे. तर नंदिनी अजय दोडके, असे जखमी मुलीचे नाव आहे.

पुण्यात अतिवृष्टीमुळे पत्र्याचे शेड कोसळले
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:21 PM IST

पुणे - अतिवृष्टीमुळे लोणावळ्यात अंगावर पत्र्याचे शेड पडल्याने झोपेत असलेल्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना आज सकाळी लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे घडली. जखमी मुलीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Shed collapsed in Pune
नंदिनी अजय दोडके, जखमी बहीण

कुणाल अजय दोडके, असे मृत मुलाचे नाव आहे. तर नंदिनी अजय दोडके, असे जखमी मुलीचे नाव आहे. हे दोघे भाऊ-बहीण होते. हे भाऊ-बहीण सकाळी घरात झोपेले असताना ही घटना घडली. त्यावेळी वडील अजय दोडके हे घराबाहेर पाऊस किती झाला ते पाहत होते. या घटनेनंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टारांनी अजयला मृत घोषित केले.

Intro:mh_pun_05_lonavala_accident_av_mhc10002Body:mh_pun_05_lonavala_accident_av_mhc10002

Anchor:- अंगावर पत्र्याचे शेड पडल्याने झोपेत असलेल्या दहा वर्षीय भावाचा मृत्यू झाला तर बहीण किरकोळ जखमी आहे. ही घटना आज सकाळी लोणावळा येथे घडली. जखमी नऊ वर्षीय बहिणीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुणाल अजय दोडके असे मयत भावाचे नाव असून नंदिनी अजय दोडके असे घटनेत जखमी झालेल्या बहिणीचे नाव आहे. लोणावळ्यात अतिवृष्टीमुळे शेजारच्या घराचे पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने भावाचा मृत्यू झाला तर बहीण जखमी आहे. ही घटना लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे घडली आहे. बहीण आणि भाऊ आज सकाळी घरात झोपेत होते, तेव्हा, वडील अजय अभिजित दोडके हे घराच्या बाहेर येऊन पाणी किती आले आहे हे पाहत होते. त्यावेळी घात झाला आणि शेजारील पत्राशेड त्यांच्या घरावर पडले. या घटनेत दोघे बहीण भाऊ जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.मात्र, तोपर्यंत कुणाल चा मृत्यू झाला होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.