ETV Bharat / state

पेशवाईपासून छत्रपतींच्या काळापर्यंत बारामतीची मार्गदर्शनाची परंपरा, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज ठाकरेंना बारामतीमधून मार्गदर्शन मिळते म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पवारांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री, शरद पवार आणि राज ठाकरे
author img

By

Published : Mar 11, 2019, 9:39 PM IST

पुणे - राज ठाकरे आणि माझ्यात भेटी झाल्या मात्र, त्यांना आघाडीत घेण्याबाबत आपण काहीही म्हटले नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. राज ठाकरेंना बारामतीमधून मार्गदर्शन मिळते, अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांनी मिश्किल उत्तर दिले. तसेच पेशवाईपासून छत्रपतींच्या काळापर्यंत बारामतीची हीच परंपरा असल्याचेही पवार म्हणाले.

पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज ठाकरेंना बारामतीमधून मार्गदर्शन मिळते म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पवारांनी उत्तर दिले. आघाडीतील चर्चेबाबत मी फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सीपीएम पक्षासोबत चर्चा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यांच्या सुचनेनुसार त्यांना आम्ही जागा सोडल्या आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी मात्र, आपण चर्चा केली नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच अहमदनगर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील असेही पवार म्हणाले.

Intro:mh pune 02 11 pawar on politics avb 7201348Body:mh pune 02 11 pawar on politics avb 7201348

Anchor
बारामतीचे हेच वैशिष्ट्य आहे पेशवाई पासून छत्रपत्रीच्या काळा पर्यंत बारामतीची हीच परंपरा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी, राज ठाकरे यांना बारामतीमधून मार्गदर्शन मिळते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याला उत्तर दिले आहे....राज ठाकरे आणि माझ्या भेटी झाल्या मात्र त्यांना आघाडीत घेण्याबाबत आपण काही म्हटलेलं नाही असे सांगत पवारांनी राज ठाकरे यांना बारामती मधून मार्गदर्शन मिळते अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मिश्किल उत्तर दिले.....दरम्यान आघाडीतील चर्चा बाबत मी फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सीपीएम पक्षा सोबत चर्चा केलीय स्वाभिमानी शेतकरी संघटने सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सकारात्मक झालीय त्यांच्या सुचनेनुसार त्यांना आम्ही जागा सोडल्या आहेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काँग्रेस कडून अपेक्षा आहेत, प्रकाश आंबेडकर यांच्याशी मात्र आपण चर्चा केलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले याच वेळी अहमदनगर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील असे देखील पवारांनी स्पष्ट केले...
Byte शरद पवारConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.