पुणे - उन्हाळी सुटीनंतर १७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली आणि आज खासगी तसेच सरकारी शाळांमध्ये शाळा स्वच्छता मोहिमेसह विद्यार्थ्यांच्या स्वागत करण्यात आले. उत्तर पुणे जिल्ह्यातील टाकळकरवाडीसह इतर सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेत विद्यार्थांना खाऊ वाटप, वह्या पुस्तके गुलाबाचे फूल देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले.
उन्हाळी सुटीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली..गुलाबाचे फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत - शाळेची पहिली घंटा
गेल्या काही वर्षांत ‘सर्व शिक्षा अभियान’च्या माध्यमातून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, मराठी शाळांचा दर्जा वाढावा यासाठी शासन तसेच शालेय स्तरावरून प्रयत्न होत आहेत.
टाकळकरवाडी
पुणे - उन्हाळी सुटीनंतर १७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली आणि आज खासगी तसेच सरकारी शाळांमध्ये शाळा स्वच्छता मोहिमेसह विद्यार्थ्यांच्या स्वागत करण्यात आले. उत्तर पुणे जिल्ह्यातील टाकळकरवाडीसह इतर सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेत विद्यार्थांना खाऊ वाटप, वह्या पुस्तके गुलाबाचे फूल देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले.
Intro:Anc__उन्हाळी सुटीनंतर १७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली आणि आज खासगी तसेच सरकारी शाळांमध्ये शाळा स्वच्छता मोहिमेसह विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करुन उत्तर पुणे जिल्ह्यातील टाकळकरवाडीसह इतर सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेत विद्यार्थांना खाऊ वाटप करत वह्या पुस्तके गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत ‘सर्व शिक्षा अभियान’च्या माध्यमातून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, मराठी शाळांचा दर्जा वाढवा यासाठी शासन तसेच शालेय स्तरावरून प्रयत्न होत आहेत. यंदादेखील या प्रयत्नांना कल्पकतेची जोड देत खेड तालुक्यातील टाकळकरवाडी व अनेक शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस हटके करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या मदतीने शिक्षकांनी केला
उत्तर पुणे जिल्ह्यात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा असताना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आपली गुणवत्ता वाढत नव्या नावारुपाला येत असुन शहरातील पालक आपल्या मुलांचा कल आज या मराठी शाळांकडे जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना चांगले दिवस येत आहे असंच म्हणावं लागेल
शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण....
आज १७ जून… शाळेचा पहिला दिवस… सकाळ उजाडली ती एक वेगळा उत्साह घेऊनच. दीड – दोन महिन्यांच्या सुट्टीने आज पुन्हा एकदा मुलं शाळेत आली तर काहींचा आज शाळेतील पहिला दिवस होता या साऱ्यांच्या मनात एक वेगळीच हुरहुर आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या पालकांच्या. त्यामुळे आजचा दिवस खास आनंद देणार होता शाळेचा पहिला दिवस हा कुणीच विसरू शकत नाही. अगदी आता दहावीचे पास झालेले विद्यार्थी असोत किंवा 30 – 35 वर्षापूर्वी शाळा सोडलेले असोत. सगळ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस हा खासच असतो हे वेगळं सांगायला नको...
Body:...Conclusion: