ETV Bharat / state

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम - pune

पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे येथे गुरूवारी मुक्कामी आहेत. परंपरेनुसार पुण्यातील नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. महाराजांच्या पादुकांचे, पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी
author img

By

Published : Jun 27, 2019, 6:13 PM IST

पुणे - पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या मुक्कामासाठी गुरुवारी पुण्यात दाखल झाल्या आहेत. परंपरेनुसार तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात असून, भाविक तुकाराम महाराजांच्या पालखीचे, पादूकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या गुरूवारी पुण्यात मुक्कामी आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम परंपरेनुसार पुण्यातील नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात असतो. मंदिर प्रशासनाने देखील याप्रसंगी जय्यत तयारी केली आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल

संतांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर पुणेकरांनी तसेच राज्यातून आलेल्या भाविकांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे, पालखीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. हजारोंच्या संख्येने भाविक रांगा लावून तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत असून याप्रसंगी निवडुंगा विठ्ठल मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ही तैनात करण्यात आली आहे.

Intro:mh pun tukaram maharaj palkhi mukkam 2019 wkt 7201348Body:mh pun tukaram maharaj palkhi mukkam 2019 wkt 7201348

anchor
पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे मुक्कामी आहेत संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातल्या नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात आहे परंपरेनुसार पालखीचा मुक्काम हा याच ठिकाणी होत असतो संतांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्याने नंतर पुणेकरांनी तसेच राज्यातून आलेल्या भाविकांनी या पालखीचे दर्शन घेण्यासाठी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आलं हजारोंच्या संख्येने भाविक रांगा लावून तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत होते तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.