ETV Bharat / state

चाकणमध्ये कोयत्याचा धाक दाखवून कामगाराला लुटले, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

चाकण उद्योगनगरी परिसरात कामगारांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास चाकण नाणेकरवाडी येथील युसीजी कंपनी समोरुन चाललेल्या एका कामगारालाही लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

चाकणमध्ये कोयत्याचा धाक दाखवून कामगाराला लुटले, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : May 29, 2019, 7:00 PM IST

पुणे - चाकण उद्योगनगरी परिसरात कामगारांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास चाकण नाणेकरवाडी येथील युसीजी कंपनी समोरुन चाललेल्या एका कामगारालाही लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकीवरुन आलेल्या २ अज्ञात तरुणांनी या कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून त्याचा महागडा मोबाईल घेऊन फरार झाले आहेत. याप्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण आंबुलकर, असे लुटमार करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्याने राज्य व परराज्यातील अनेक कामगार या परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र, आता लुटमारीच्या घटना वाढल्यामुळ या कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

प्रवीण आंबुलकरला दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला आहे. याबाबत प्रविणच्या तक्रारीवरुन चाकण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:Anc__चाकण उद्योगनगरी परिसरात कामगारांना लुटालुटीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असताना रविवारी रात्रीच्या रात्रीच्या सुमारास चाकण नाणेकरवाडी येथील युसीजी कंपनी समोरुन चाललेल्या प्रवीण आंबुलकर यांना कोयत्याचा धाक दाखवुन दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी लुटत महागडा मोबाईल चोरुन अज्ञात दरोडेखोर फरार झाले

औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या उभ्या राहिल्या असुन मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध झाल्याने राज्य व परराज्यात अनेक कामगार या परिसरात रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास आहे मात्र या कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा आता समोर येऊ लागला असुन कामगारांवर पाळत ठेवु त्यांना लुटण्याच्या घटना वाढत असताना पोलीस कशा पद्धतीने या कामगारांना सुरक्षा पुरविणार हे येणाऱ्या काळात पहावे लागेल.

प्रवीण हा कामगार तरुण चाकण नाणेकरवाडी येथील युसीजी कंपनी समोरून रात्रीच्या सुमारास पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवीण यांना कोयत्याचा धाक दाखवला. प्रवीण यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत प्रविणच्या तक्रारीवरुन चाकण पेलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.