ETV Bharat / state

पुण्यात २ ठिकाणी कोसळल्या दरडी; जिवीतहानी नाही - Ambegaon

जुन्नर मधील नगर-कल्याण महामार्गावरील मढ जवळील खिंड आणि आंबेगाव तालुक्यातील कुशिरे खुर्द घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

दरड
author img

By

Published : Jun 30, 2019, 2:39 AM IST

पुणे - जुन्नर मधील नगर-कल्याण महामार्गावरील मढ जवळील खिंड आणि आंबेगाव तालुक्यातील कुशिरे खुर्द घाटामध्ये दरड कोसळली. यामुळे या भागात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

दरड कोसळ्यामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम

दरडीमुळे आंबेगाव तालुक्यातील कुशिरे खुर्द घाटामध्ये आदिवासी भागातील गावांच्या दळणवळणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पावसाळी दिवसात आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील पश्चिम भागातून प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Intro:Anc__सध्या उत्तर पुणे जिल्ह्यात पाऊसाच्या सरी होत असताना आज दुपारच्या सुमारास जुन्नर मधील नगर कल्याण महामार्गावरील मढ जवळील खिंड व आंबेगाव तालुक्यातील कुशिरे खुर्द घाटामध्ये दरड कोसळण्याची धक्कादायक घटना घडली असुन दगड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे...

नगर कल्याण मार्गावर मढ जवळील वेळ खिडिंत दरड कोसळल्यानंतर एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे.मात्र काल पासून या ठिकाणी पावसाची संततधार सुरु झाली आहे. पावसाचा वेग जास्त नसला तरी दरड कोसळल्यामुळे रात्रीचा प्रवास धोक्याचा होऊ शकतो.त्यामुळे या परिसरातुन प्रवास करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे

आंबेगाव तालुक्यातील कुशिरे खुर्द घाटामध्ये पश्चिम आदिवासी भागातील गावांच्या दळणवळणावर परिणाम झाला आहे त्यामुळे सध्याच्या पावसाळी दिवसांत आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यातील पश्‍चिम भागातुन डोंगरातुन नागमोडी वळणे घेणारे रस्ते असल्याने या भागात रस्त्यावर दगड कोसळण्याच्या घटना घटत असुन या भागातुन प्रवास करताना काळजी पुर्वक प्रवास करण्याचे.आवाहन करण्यात आले आहे

दरम्यान पावसाळी काळात विविध घटना घडत असताना प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन स्थापन करण्याची गरज असते मात्र याकडे तहसिल कार्यालयाचे.नेहमीच.दुर्लक्ष होत असल्याने धोकादायक ठिकाणावर वेळीच मदत मिळत नाही Body:फोटो__आंबेगाव तालुक्यातील घटना

विडिओ __नगर कल्याण मार्गावरील घटना Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.