ETV Bharat / state

पुण्यातील  मानाच्या पाच गणपतींची जल्लोषात प्राणप्रतिष्ठापना - kasaba ganpati

शहरातील मानाच्या पाच गणपतींची आज उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर, शहरातील प्रसिद्ध गणपती मंडळ आणि लहान मोठ्या मंडळांनी वाजत गाजत मिरवणुका काढून आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले.

पुण्यातील  मानाच्या पाच गणपतींची जल्लोषात प्राणपतिष्ठपना
author img

By

Published : Sep 2, 2019, 9:06 PM IST

पुणे - शहरातील मानाच्या पाच गणपतींची आज उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर, शहरातील प्रसिद्ध गणपती मंडळ आणि लहान मोठ्या मंडळांनी वाजत गाजत मिरवणुका काढून आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात पुण्यात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली.

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची जल्लोषात प्राणपतिष्ठपना

पुण्यातील प्रसिद्ध 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती' मंडळाच्या बाप्पाची जल्लोषात मिरवणूक काढून दुपारी साडेबारा वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सद्गुरु जंगलीदास महाराज, शिर्डी यांच्या हस्ते या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तर, मानाचा पहिला 'कसबा गणपती'ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता आध्यत्मिक गुरू श्री एम यांच्या हस्ते करण्यात आली. पुण्यातील महत्वाच्या अशा 'भाऊ रंगारी' मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आली .भिडे यांनी मिरवणुकीत भाऊ रंगारी गणपती मिरवणूक रथाचे सारथ्यही केले.

Intro:mh_pun_06_pratisthapna_all_pkg_7201348Body:mh_pun_06_pratisthapna_all_pkg_7201348

Anchor
पुणे शहरात उत्साहात गणेश प्राणप्रतिष्ठपना करण्यात आली शहरातील मानाचे पाच मंडळ प्रसिद्ध गणपती मंडळ आणि लहान मोठ्या मंडळांनी वाजत गाजत मिरवणुका काढत दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात केली....पुण्यातील प्रसिद्ध गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बाप्पाची जल्लोषात मिरवणूक काढून दुपारी साडेबारा वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सद्गुरु जंगलीदास महाराज शिर्डी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तर मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता आध्यत्मिक गुरू श्री एम यांच्या हस्ते करण्यात आली...पुण्यातील आणखी एक महत्वाचे मंडळ असलेले भाऊ रंगारी मंडळाच्या बाप्पाची मोठ्या जोशात मिरवणूक काढण्यात आली शिवप्रतिष्ठानचे संस्थापक सँभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते प्राणपतिष्ठपना करण्यात आली भिडे गुरुजी यांनी मिरवणुकीत भाऊ रंगारी गणपती मिरवणूक रथाचे सारथ्य ही केले....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.