ETV Bharat / state

मेगा भरती एक दिवशी आम्हालाच बाहेर ढकलून देईल - रावसाहेब दानवे

मेगा भरतीची आम्हाला भीती वाटत होती की, मेगा भरती एके दिवशी आम्हालाच बाहेर ढकलून देईल, असे दानवे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. ते वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

रावसाहेब दानवे, भाजप नेते
author img

By

Published : Sep 25, 2019, 7:02 PM IST

पुणे - मेगा भरती आम्हालाच एके दिवशी बाहेर ढकलून देईल, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही. पक्षात माणसं येत होती, आणि मी जीव मुठीत धरून बसलो होतो, असेही ते म्हणाले आहेत. ते वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

रावसाहेब दानवे, भाजप नेते

हेही वाचा - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने, ईडीच्या कारवाईचा निषेध

यावेळी दानवे म्हणाले, मेगा भरतीची आम्हाला भीती वाटत होती की, मेगा भरती एके दिवशी आम्हालाच बाहेर ढकलून देईल, असे दानवे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. पण, ते इतके सोपे नाही असेही दानवे म्हणाले. एक काळ असा होता की, 1 कार्यकर्ता तयार करायला 10 वर्षे लागायची. तो 30 वर्ष पक्षाचं काम करायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भाजपमध्ये जे कार्यकर्ते पक्ष बदलून आले. ते सहज आले नाहीत, ते विचार करून आले आहेत, असे दानवेंनी सांगितले.

कोणालाही 'ईडी'चा धाक दाखवला नाही -

आमच्या नेतृत्वार लोकांचा भरोसा आहे. म्हणून लोक आमच्या पाठीमागे येत आहेत. आम्ही कोणाला ईडीचा किंवा जेलमध्ये टाकण्याचा धाक दाखवला नाही. तसेच कोणालाही धाक दाखवून पक्षात आणले नाही. आपली सध्या परिस्थिती चांगली आहे. मात्र, आपले उद्दिष्ट साध्य झाले, असे समजू नका. एक ना एक दिवस या भारत देशात भाजपचे 543 खासदार होतील, असा विश्वासही दानवेंनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाला एफडीएचा दणका

Intro:mh_pun_02_danave_bjp_avb_mhc10002Body:mh_pun_02_danave_bjp_avb_mhc10002

anchor:- मेगा भरती आम्हालाच एकेदिवशी ढकलून देईल अस विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही. पक्षात मानस येत होती आणि मी जीव मुठीत धरून बसलो होतो अस ही दानवे म्हणाले आहेत. ते वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडेसह कार्यकर्ते उपस्थित होते. रावसाहेब दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही. पक्षात मानस येत होती आणि मी जीव मुठीत धरून बसलो होतो. का? मेगा भरती चालली, भीती अशी वाटते की भरती एके दिवशी आम्हालाच ढकलून देईल बाहेर अस दानवे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हस्या पिकला. पण इतकं सोपं नाही अस ही दानवे म्हणाले. एक काळ असा होता एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्षे लागायची, तो ३० वर्ष पक्षाचं काम करायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. काही मतदार संघात पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल का? हे दिवस बदलले आहेत. भरतीं जनता पक्षाच्या जी मेगा भरती चालली आहे. जे कार्यकर्ते पार्टी बदलून आपल्या पक्षात आले. ते सहज आले नाहीत, विचार करून आले आहेत. गेल्यावर जमेल का? ते सांभाळून घेतील का? यांना रात्रभर झोपच नाही. पण त्यांनी हिम्मत केली आणि पक्षात आले. जुन्या कार्यकर्त्याना विनंती आहे. जुन्या कार्यकर्त्यानी नवीन कार्यकर्त्याना बैला सारखे शिंग नका मारू, सांभाळून घ्या अस पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन दानवे यांनी केलं आहे.

आमच्या टीका झाली धाक दाखवून पक्षात कार्यकर्ते घेतले जात आहेत. दाख आम्ही दाखवत नाहीत. जर तुमच्या राहुल गांधी यांनीच राजीनामा दिला असेल आणि दोन महिने मागे घेत नसेल. कार्यकर्ते समजावत असतील आणि ते नको नको म्हणतील असतील. तर खालच्या कार्यकर्ताना वाटत. वरमाईच गेली, तर आपलं काय खरय. त्यामुळे ज्या ठिकाणी सोय होईल तिथे कार्यकर्ते जात आहेत असा टोला काँग्रेस पक्षाला दानवे यांनी लगावला आहे. मी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना सांगू इच्छितो. आता तुमच्या पुढे दोनच रस्ते आहेत. निम्म्या केसेस दाखल केल्यात. खालचे कार्यकर्ते गुपचूप येऊ देणे, आणि तुम्ही जेल मध्ये जाणे. आमच्या नावाने बोंबळून काय करता. सत्तेत असताना तुम्ही कार्यकर्त्याना चांगलं वागवलं नाही. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस परिस्थिती अशी आहे मानस श्रीमंत आहेत. पक्ष गरीब झाला आहे. कोणी कोणाकडे पाहायला तयार नाही. त्यांना वाटत भाजपची हवाय म्हणून ते आमच्याकडे येत आहेत. आमच्याकडे हवा नाही. हवा चार अणे आहे, बाराने आम्ही आहोत. हवा तुमची ही होती मात्र तुमचे तोंड हवे कडे होते.

70 लोकांवर ईडीने केसेस दाखल केला आहेत. आणि शरद पवार म्हणाले निवडणुका जवळ आल्याचा परिणाम आहे. आम्हाला जो प्रतिसाद मिळतो, तेव्हा पासून भारतीय जनता पक्षाचे नेते अस करायला लागलेत. जे गुन्हे दाखल होत आहेत. ते आज नाही आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी बँक बरखास्त केली. तेव्हा अजित पवार संचालक होते. संबंधित बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बरखास्त केली. 13 कारखान्यांना 1 हजार कोटींपेक्षा कर्ज तुम्ही दिलं. ते कारखाने दिवाळी खोरीत निघाले. आणि ते कारखाने विकत घेणारे कोण? ज्यांनी त्या कारखान्यांच दिवाळी खोर काढलं ते. त्यांना कर्ज का दिलं पुन्हा, याच बँकेने दिलं.

साउंड बाईट-रावसाहेब दानवे- केंद्रीयमंत्री Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.