ETV Bharat / state

राज्यात आठ नोव्हेंबरपर्यंत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज - महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

पुणे शहरात सोमवारी, मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवली आहे.

राज्यात आठ नोव्हेंबरपर्यंत पाऊस
author img

By

Published : Nov 4, 2019, 10:11 PM IST

पुणे - येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - पुण्यात सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात

पुणे शहरात सोमवारी, मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवली आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजेच्या कडकडाटासह पडेल, तर उत्तर भागात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच 7 तारखेला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात उत्तर भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Intro:राज्यात आठ नोव्हेंबरपर्यंत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

येत्या आठ नोव्हेंबरपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय..यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे
शहरात आज, उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवली..

कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्र आज आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजेच्या कडकडाटासह पडेल, तर उत्तर भागात उद्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
ही यावेळी देण्यात आला. सात तारखेला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात उत्तर भागात पाऊस पडेल

Body:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.