ETV Bharat / state

जिल्हा परिषद शाळेत बच्चे कंपनीचं सरकार...! मंत्रिमंडळ स्थापन करुन वर्गाचं चालणार कामं

जिल्हा परिषद शाळा पुस्तकी शिक्षणाबरोबर मुलांना विविध उपक्रमातून मुलांचा सर्वांगीन विकास करण्याचा  प्रयत्न करत आहे. तसेच अशा उपक्रमांमधुन मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद शाळेत बच्चे कंपनीचं सरकार
author img

By

Published : Jul 13, 2019, 2:32 PM IST

Updated : Jul 14, 2019, 12:14 AM IST

पुणे - भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारतातील ही लोकशाही जिल्हा परिषद शाळेतील अनोख्या उपक्रमामुळे आणखी खोलवर रुजणार आहे. मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देशाचा व राज्याचा कारभार चालवतात अगदी त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद शाळांमध्ये कारभार चालणार आहे. विद्यार्थ्यांचे मतदान घेऊन वर्गात मंत्रिमंडळ तयार करुन वर्गाचा कारभार चालवला जाणार आहे.

जिल्हा परिषद शाळेत बच्चे कंपनीचं सरकार

खेड तालुक्यातील टाकळकरवाडी शाळेत आज चिमुकल्या मुलांच्या मंत्रिमंडळाची निवडणूक मतदान प्रक्रियेतून पार पडली. मतदानावेळी वर्गशिक्षक प्रगती बनकर यांनी निवडणूक आधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, क्रिडा मंत्री, शिक्षण मंत्री असे विविध खातेनिहाय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा पुस्तकी शिक्षणाबरोबर मुलांना विविध उपक्रमातून मुलांचा सर्वांगीन विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येत आहे. मुलांनी आपली स्वत:ची जबाबदारी घेत संपूर्ण वर्गाचा कारभार चालविण्याचा प्रयत्न करावा, असे शिक्षिका प्रगती बनकर यांनी सांगितले.

Intro:Anc__आपल्या देशात लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार चालविला जातो मतदारांनी निवडून दिलेले लोक प्रतिनिधी देशाचा व राज्याचा कारभार चालवतात अगदी त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मतदान घेऊन वर्गात मंत्रीमंडळ तयार करुन वर्गातील कारभार चालवला जाणार आहे

खेड तालुक्यातील टाकळकरवाडी शाळेत आज चिमुकल्या मुलांच्या मंत्रीमंडळाची निवडणुक मतदान प्रक्रियेतुन पार पडली आहे मतदानावेळी वर्ग शिक्षक प्रगती बनकर यांनी निवडणुक आधिकारी म्हणुन काम पाहिले यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, क्रिडा मंत्री,शिक्षण मंत्री असे मंत्रीमंडळ तयार करण्यात आले आहे

जिल्हा परिषद शाळा आता पुस्तकी शिक्षणाबरोबर मुलांना विविध उपक्रमातुन नवनवीन उपक्रम राबवुन मुलांमध्ये शिक्षणाबाबत एक उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यानुसार मुलांनी आपली स्वतची जबाबदारी घेत संपुर्ण वर्गाचा कारभार चालविण्याचा प्रयत्न करावा यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे प्रगती बनकर यांनी यावेळी सांगितले....Body:.. Conclusion:
Last Updated : Jul 14, 2019, 12:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.