ETV Bharat / state

pune crime : अडीच वर्षीय बालकाचे अपहरण; बालकाचा शोध घेण्यात पुणे रेल्वे पोलिसांना यश - रांजणगाव परिसरांमधून अटक

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ( Pune Railway Station ) अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा ( Kidnapped two and a half year old child ) शोध घेण्यात पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. अपहरण झाल्यानंतर १२ दिवसांनी बालकाचा शोध लागला. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. ( Pune Railway Police succeeded )

pune crime
एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली
author img

By

Published : Dec 23, 2022, 7:56 AM IST

सीसीटीव्ही फुटेज

पुणे : पुण्याच्या रेल्वे स्थानकावरून ( Pune Railway Station ) अपहरण झालेल्या अडीच वर्ष लहान बालकाचा ( Kidnapped two and a half year old child ) शोध घेण्यात पुणे रेल्वे पोलिसांना यश ( Pune Railway Police succeeded ) मिळाले आहे. अपहरण करणाऱ्या दोघा पती पत्नीच्या रेल्वे पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. (Success to Pune Railway Police) पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. अपहरण झाल्यानंतर १२ दिवसांनी बालकाचा शोध लागला. या प्रकरण एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे रेल्वे पोलिसांना यश : विजय अनंत जैस्वाल आणि सुमन शर्मा अशी दोघां आरोपींची नावे आहेत. या आरोपींना म्हणजेच अनंत आणि सुमन यांना मूलबाळ होत नव्हते म्हणून त्या दोघांनी या परप्रांतीय दांपत्याच्या मुल खाऊ देण्याच्या आमिष दाखवत पुणे रेल्वे स्थानकातून १० तारखेला पळवले होते. गेल्या बारा दिवसापासून पुणे रेल्वे पोलीस आणि रेल्वेच्या गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपास करत, आरोपी पर्यंत मार्ग काढला. आरोपी पती-पत्नी हे ज्या रिक्षातून प्रवास करत होते. त्या रिक्षाचा शोध रेल्वे पोलिसांनी घेत त्यांना थेट रांजणगाव मधून ताब्यात घेतले आहे. या दोघांनी अपहरण केल्यानंतर नेमके काय केले हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोधून रेल्वे पोलिसांनी त्या दोघांना माहितीनुसार सीसीटीव्हीच्या तपास करत अखेर ताब्यात घेण्यात यश मिळवलेला आहे.

रेल्वे प्रवासांच्या मनामध्ये भीती निर्माण : पुणे रेल्वे स्थानकावरूनच मुले गायब झाल्याने अनेक पुणेकरांच्या आणि रेल्वे प्रवासांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. कारण रात्री आपरात्री अनेक रेल्वे गाड्या ह्या पुण्यात येत असतात, त्यावेळी लहान मुले असतात. त्यामुळे एक भीतीच वातावरण तयार झाले होते. परंतु पुणे रेल्वे पोलीस ठाणे अतिशय तातडीने कारवाई करत तपास करत या दोघांना रांजणगाव परिसरांमधून अटक ( Arrested from Ranjangaon areas ) केली आहे. रेल्वे पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद झोडगे बाबासाहेब अंतरकर आणि तपास पथकाने आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.