ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी

चिंचवड शहरात असणाऱ्या झोपडपट्टीतील एका घरात गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. रविवारी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी
author img

By

Published : Aug 18, 2019, 3:17 PM IST

पुणे - शहराजवळील पिंपरी-चिंचवड येथे गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड येथील झोपडपट्टीत रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मी विलास धोतरे (35) आणि संगीता गणेश पवार (27) अशी जखमींची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी

घरात स्वयंपाक बनवण्यात महिला व्यस्त असताना ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, पुढील कारवाई पार पाडली. आगीत जखमी झालेल्या महिलांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

fire broke out house due to gas leakage at pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन घरात आग लागली

रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कुटुंबातील एक मृत पावलेल्या व्यक्तीचा सावडण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरात काही महिला स्वयंपाक करत होत्या. अचानक रेग्युलेटरमधून गॅस गळती झाली आणि भीषण आग लागली. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या आहेत. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत. पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहचल्याने आग आटोक्यात आणण्यात आणली. दोन जखमी महिला रूग्णालयात असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Intro:mh_pun_01_fire_av_mhc10002Body:mh_pun_01_fire_av_mhc10002

Anchor:- पिंपरी चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड येथील झोपडपट्टीत अकराच्या सुमारास घटना घडली आहे. लक्ष्मी विलास धोतरे (वय-35) आणि संगीता गणेश पवार (वय 27) अशी जखमींची नावं आहेत. एका मृत व्यक्तीच्या सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता, त्यासाठीचा स्वयंपाक बनवण्यात महिला व्यस्त असताना ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई पार पाडली. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी अकराच्या सुमारास सदर कुटुंबातील व्यक्तीचा सावडण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरात काही महिला स्वयंपाक करत होत्या. अचानक रेग्युलेटर मधून गॅस गळती झाली आणि भीषण आग लागली. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील सर्व घरगुती साहित्य जळून खाक झाले आहेत. दरम्यान, प्राधिकरण, पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांची येऊन आग आटोक्यात आणली. आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळी असल्याने वेळीच आग विझवल्याने मोठी हानी टळली आहे. घटनेत कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.