ETV Bharat / state

पुणे कॉसमॉस बँक प्रकरण: आतापर्यंत १८ जणांना अटक

author img

By

Published : Sep 18, 2019, 9:49 PM IST

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून चोरट्यांनी बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरून भारतासह २९ देशातील एटीएमच्या मदतीने ९४ कोटी ४२ लाख रुपये परस्पर काढले होते.

पुणे कॉसमॉस बँक प्रकरण: आतापर्यंत १८ जणांना अटक

पुणे - मागील वर्षी पुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात बँकेची जवळपास ९४ कोटी इतकी रक्कम लंपास करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात खळबळ माजली होती. याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार ; एक ठार तर एक जखमी

शाबाज मोहम्मद आरिफ उर्फ रेहान अली (वय-३०), आसिफ जमिल शेख (वय-३१) आणि फिरोज यासिन शेख (वय-३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका गुन्ह्यात ते ठाण्याच्या तुरुंगात जेरबंद होते. त्यांनी इंदोर (मध्यप्रदेश) येथील एटीएममधून ५४ लाख रुपये काढल्याचे कबूल केले. त्यांना प्रोडक्शन वॉरंटने ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - भिवंडीत विवाहितेवर दिरासह ४ जणांचा बलात्कार; नराधम अटकेत

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून चोरट्यांनी बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरून भारतासह २९ देशातील एटीएमच्या मदतीने ९४ कोटी ४२ लाख रुपये परस्पर काढले होते. ही रक्कम लंपास करण्यात महाराष्ट्रातील ४२८ एटीएम कार्ड्स तर केवळ पुण्यातील १७१ एवढे एटीएम कार्ड्स वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - तब्बल ३६ तासानंतर तापी नदीपात्रात सापडला युवकाचा मृतदेह

Intro:(फाईल फोटो वापरावा)
पुण्यात मागील वर्षी कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात बँकेची जवळपास ९४ कोटी इतकी रक्कम लंपास करण्यात आली होती. या सायबर हल्ल्यामुळे तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
Body:शाबाज मोहम्मद आरिफ उर्फ रेहान अली (वय 30), आसिफ जमिल शेख (वय 31) आणि फिरोज यासिन शेख (वय 37) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका गुन्ह्यात ते ठाण्याच्या तुरुंगात जेरबंद होते. त्यांनी इंदोर, मध्यप्रदेश येथील एटीएममधून 54 लाख रुपये काढल्याचे कबूल केले. त्यांना प्रोडक्शन वॉरंट ने ठाणे मध्यवर्ती कारागृहातुन पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Conclusion:पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून चोरट्यांनी बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरून भारतासह २९ देशातील एटीएमच्या मदतीने ९४ कोटी ४२ लाख रुपये परस्पर काढले आहेत. ही रक्कम लंपास करण्यात महाराष्ट्रातील ४२८ एटीएम कार्ड्स तर केवळ पुण्यातील १७१ एवढे एटीएम कार्ड्स वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.