ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी रामदास ठाकुरांच्या माध्यमातून 80 तरुणांचे रक्तदान

सांगली आणि कोल्हापूर परिसरातील पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर रोगराई पसरुन आजार जडण्याची भीती आहे. त्यामुळे सामाजिक दायित्वातून पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील रामदास ठाकूर यांनी सांगली येथे 80 तरुणांच्या माध्यमातून रक्तदान केले आहे. त्यांच्या या कौतुकास्पद मदतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष आभार मानले.

पूरग्रस्तांसाठी रामदास ठाकुरांच्या माध्यमातून 80 तरुणांचे रक्तदान
author img

By

Published : Aug 16, 2019, 4:09 AM IST

पुणे - सांगली आणि कोल्हापूर परिसरातील पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर रोगराई पसरुन आजार जडण्याची भीती आहे. त्यामुळे सामाजिक दायित्वातून राजगुरुनगर येथील रामदास ठाकूर यांनी सांगली येथे 80 तरुणांच्या माध्यमातून रक्तदान केले आहे. त्यांच्या या कौतुकास्पद मदतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष आभार मानले.

पूरग्रस्तांसाठी रामदास ठाकुरांच्या माध्यमातून 80 तरुणांचे रक्तदान

'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे', हीच भावना मनात ठेवत खेड तालुक्यातील 80 तरुणांना घेऊन रामदास ठाकूर यांनी सांगली येथे रक्तदान केले आणि कोल्हापुरात व सांगली परिसरात कुठल्याही ठिकाणी अचानक रक्ताची गरज भासल्यास तातडीने या माध्यमातून रक्त पुरवठा केला जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

देशभरातून विविध माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे झाला आहे. त्यातून सध्या सांगली, कोल्हापूर भागात आरोग्यसेवेची मोठ्या मदतीची गरज आहे. त्यासाठी रामदास ठाकूर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंसह आरोग्य सेवेसाठी औषधोपचाराचे साहित्यही देण्यात आले आहे.

Intro:Anc__सांगली कोल्हापूर परिसरातील पुरस्थिती आटोक्यात आल्यानंतर रोगराई पसरुन आजार जडण्याची भिती असते त्यामुळे सामाजिक दाईत्वातुन राजगुरुनगर येथील रामदास ठाकुर यांनी सांगली येथे 80 तरुणांच्या माध्यमातून रक्तदान केले आहे त्यांच्या या कौतुकास्पद मदतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष आभार मानले...

देशाभरातुन विविध माध्यमातून पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे झाला आहे त्यातुन सध्या सांगली कोल्हापूर भागात आरोग्य सेवेची मोठ्या मदतीची गरज असल्याने रामदास ठाकुर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंसह आरोग्य सेवेसाठी औषधोपचाराचे साहित्य देण्यात आले आहे

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे हिच भावना मनात ठेवुन खेड तालुक्यातील 80 तरुणांना घेऊन जाऊन सांगली येथे रक्तदान करण्यात आले असुन कोल्हापुरात व सांगली परिसरात कुठल्याही ठिकाणी अचानक रक्ताची गरज भासल्यास तातडीने या माध्यमातुन रक्त पुरवठा केला जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले
Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.