ETV Bharat / state

Pune Bandh Today : भाजप नेत्यांच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात कडकडीत बंद - राज्यापालांचे शिवाजी महाराजांवरील वक्तव्य

पुणे शहरात आज बंद पुकारण्यात ( Pune Band today reason ) आला आहे. या बंदला पुण्यातील मोठ्या गणेश मंडळांनी पाठिंबा दिला आहे. राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांबाबत संताप व्यक्त करण्यात येत (Today Pune bandh March) आहे.

Pune Bandh Today
आज पुणे बंद
author img

By

Published : Dec 13, 2022, 11:18 AM IST

Updated : Dec 13, 2022, 1:39 PM IST

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे भावना दुखावल्याने पुण्यातील गणेशमंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी १३ डिसेंबर पुणे बंदच्या ( 40 Ganesh Mandal supports Pune Band ) आवाहनाला ( Ganesh Mandal Pune call off ) पाठिंबा दिला.

बंदला पाठिंबा : बंदला श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, केसरीवाडा मंडळ, श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसह शहरातील ३६ गणेशोत्सव मंडळांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. अण्णा थोरात ( Anna Thorat on Pune Band ) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहेत आणि कायम राहतील. देशातील इतर सर्वच महापुरुष आणि महान स्त्री व्यक्तिमत्वांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या सर्वांचे देशाप्रती असलेल्या अमूल्य योगदानाचे आम्हाला भान आणि अभिमान हे दोन्ही आहे.

मार्केट यार्ड कडकडीत बंद : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद असून पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले मार्केटयार्ड देखील आज बंद करण्यात आले आहे. आज पुणे बंदमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी (Large number of traders in Pune Bandh) तसेच विविध राजकीय पक्षाला तसेच सामाजिक संघटना गणेश मंडळ यांनी या बंदाला पाठिंबा दिलेला आहे. आज सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केटयार्ड कडकडीत बंद करण्यात आला आहे. पुण्यातील मार्केटयार्ड येथील आढावा घेतला आहे.

मुस्लिम संघटना सहभागी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद असून सकाळपासून कडकडीत पुणे बंद पाळण्यात आले (Today Pune bandh March) आहे. पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे बंदच्या मोर्च्याला सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार शिवसेना उपनेते सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. आजच्या या पुणे बंदमध्ये (Pune bandh) भाजप वगळता सर्वच संघटना तसेच विविध गणेशमंडळे आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना सहभागी होणार (Muslim organizations participate in bandh) आहे.

अजिबात खपवून घेतले जाणार नाही गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व्यक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. खेदजनक यासाठी कारण आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या श्रद्धास्थानाबद्दल अशी बेताल विधाने करीत आहेत. यापुढे कधीही कोणत्याही व्यक्तीने मग ती राजकीय असो किंवा अराजकीय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक शब्द जरी चुकीचा किंवा अपमानास्पद काढला, तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. याची नोंद घ्यावी व भविष्यात छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल बोलताना याचे भान राखावे, असे आवाहनही यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी केले.

व्यापाऱ्यांचा पुणे बंदला पाठिंबा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात (bandh against governer Governor Koshyari) आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. आज पुणे बंदची हाक (Pune bandh) देण्यात आली होती. आत्ता या पुणे बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे

Last Updated : Dec 13, 2022, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.