ETV Bharat / state

PM Modi Dehu Visit : पंतप्रधानांच्या सभास्थळी जय्यत तयारी; 30 ते 40 हजार वारकरी राहणार उपस्थित - नरेंद्र मोदी देहू दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ( Prime Minister Narendra Modi Dehu Visit ) मंगळवारी ( 14 जून ) रोजी देहूत शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या ( Sant Tukaram Maharaj ) मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पीएम देहू दौरा
पीएम देहू दौरा
author img

By

Published : Jun 13, 2022, 3:02 PM IST

Updated : Jun 13, 2022, 3:11 PM IST

देहू ( पिंपरी-चिंचवड ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ( 14 जून ) देहूत दाखल ( Prime Minister Narendra Modi Dehu Visit ) होणार आहे. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या ( Sant Tukaram Maharaj ) मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. तेथील तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्या 30- 40 हजार वारकरी, नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

सभास्थळावरुन प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

ढगाळ वातावरण असल्याने मंडप वॉटर प्रूफ पद्धतीचे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ( मंगळवारी ) वारकरी संप्रदायाला काय संबोधित करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत दाखल झाला आहे. वारकरी उद्याच्या दिवसाची वाट पाहत असून मोदी पहिल्यांदाच देहूत येणार असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा - PM Modi Dehu Visit : 14 वर्षानंतर झाली देहूतील शिळा मंदिराची निर्मिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

Last Updated : Jun 13, 2022, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.