ETV Bharat / state

कोरेगाव-भीमा शौर्यदिवस : पुणे महानगर परिवहनतर्फे 260 बसचे नियोजन - PMPML arranges 260 bus for bhima-koregaon

यंदा भाविकांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 260 बस तैनात करण्यात आल्या आहेत. यासाठी आज (दि.28डिसें) पेरणे फाट्यापर्यंत नियोजित मार्गाचे महानगरचे आधिकारी व पोलिसांकडून पाहणी करण्यात आली.

PMPML arranges 260 bus for bhima-koregaon
यंदा भाविकांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 260 बस तैनात करण्यात आल्या आहेत.
author img

By

Published : Dec 28, 2019, 6:55 PM IST

Updated : Dec 28, 2019, 8:21 PM IST

पुणे : कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभावर 1 जानेवारीला शौर्यदिन साजरा करण्यात येतो. यावेळी देशभरातून अनेक भाविक विजयस्तंभावर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा भाविकांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 260 बस तैनात करण्यात आल्या आहेत. यासाठी आज (दि.28) पेरणे फाट्यापर्यंत नियोजित मार्गाची महानगरचे आधिकारी व पोलिसांकडून पाहणी करण्यात आली.

यंदा भाविकांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 260 बस तैनात करण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून महानगर परिवहन महामंडळाकडून पेरणे फाटा तसेच वढूपर्यंत बस सेवा उपलब्ध होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा परिवहन महामंडळाकडून बसची संख्या वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा - जाणून घ्या.. कोरेगाव भीमामध्ये २०० वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते?

त्यामुळे यावर्षी मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी महामंडळाकडून घेण्यात येत असल्याचे सह व्यवस्थापकीय संचालक अजय चाटनकर यांनी सांगितले.

Intro:Anc_कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभावर 1 जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा होत असताना देशभरातून अनेक भाविक विजयस्तंभावर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे येणाऱ्या भाविकांना वाहतुकीसाठी त्रास होऊ नये यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 260 बसचे नियोजन करण्यात आले असून आज पार्किंग ते पेरणे फाटा या मार्गाची पुणे महानगरचे आधिकारी व पोलीसांकडुन पाहणी करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पार्किंग ते पेरणे फाटा व पार्किंग ते वढू अशी बस सेवा पुरविली जात आहे मात्र मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावर्षी परिवहन महामंडळाकडून बसची संख्या वाढविण्यात आली आहे त्यामुळे यावर्षी मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी पुणे महानगर महामंडळाकडून घेण्यात आली असल्याचे अजय चाटनकर -सह व्यवस्थापकिय संचालक यांनी सांगितलेBody:...Conclusion:
Last Updated : Dec 28, 2019, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.