ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

author img

By

Published : Dec 6, 2019, 11:25 PM IST

पुण्यातील पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये देशातील पोलीस महासंचालक परिषदेला आजपासून सुरुवात झाली. या परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (शुक्रवार) वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

पुण्यातील पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये देशातील पोलीस महासंचालक परिषदेला आजपासून सुरुवात झाली. या परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - गुजरातप्रमाणे राज्यातील हेल्मेटसक्ती रद्द करावी; हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची मागणी

देशातील सर्व राज्याचे विविध विभाग, तपास यंत्रणाचे पोलीस महासंचालक, प्रमुखांची देशपातळीवरील डीजी कॉन्फरन्स पहिल्यांदाच ६ ते ८ डिसेंबरला पुण्यात होत आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांची प्रमुख उपस्थिती असून १८० हून अधिक वरिष्ठ अधिकारी यात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - प्रेम, आत्महत्येचा प्रयत्न, अतिदक्षता विभागात लग्न आणि....

Intro:पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

पुण्यातील पाषण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये देशातील पोलीस महासंचालक परिषदेला आजपासून सुरवात झाली या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्व राज्याचे विविध विभाग, तपास यंत्रणाचे पोलीस महासंचालक, प्रमुखांची देशपातळीवरील डीजी कॉन्फरन्स पहिल्यांदाच ६ ते ८ डिसेंबरला पुण्यात होत आहे.या पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यासह गृहमंत्री अमित शहा,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल,उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांची प्रमुख उपस्थिती असून या परिषदेला १८० हून अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.Body:।।Conclusion:।।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.