पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करून या उपक्रमाची सुरुवात केली. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. यावेळी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी रिक्षाने प्रवास करून मीटर ची सुरुवात केली. तसेच, रिक्षाचे ऑनलाइन पैसे देखील दिले.
पिंपरी-चिंचवडमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरू; नकार दिल्यास तक्रार करा
पिंपरी-चिंचवडमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरु करण्यात आली आहे. तसेच मीटर प्रमाणे भाडे स्वीकारण्यास रीक्षा चालकाने नकार दिल्यास वाहतूक विभागाकडे तक्रार करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरु
पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करून या उपक्रमाची सुरुवात केली. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. यावेळी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी रिक्षाने प्रवास करून मीटर ची सुरुवात केली. तसेच, रिक्षाचे ऑनलाइन पैसे देखील दिले.
Last Updated : Jan 22, 2021, 1:12 PM IST