ETV Bharat / state

देवाच्या आळंदीत चिमुकलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार - देवाची आळंदी पुणे

वारकऱयांची पंढरी असणाऱ्या आळंदीत लहानांसह मोठ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला संस्कारांचे धडे गिरवले जातात. मात्र, त्याच आळंदीत बाल वयातील एका मुलाने चिमुरड्या मुलीवर बलात्कार केला.

alandi police station
आळंदी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Feb 4, 2020, 8:57 PM IST

पुणे - देवाच्या आळंदी नगरीत चिमुकलीवर शेजारच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - पुण्यात धावत्या एसटी बसला अचानक आग, सर्व प्रवासी सुखरुप

वारकऱ्यांची पंढरी असणाऱ्या आळंदीत लहानांसह मोठ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला संस्कारांचे धडे गिरवले जातात. मात्र, त्याच आळंदीत बाल वयातील एका मुलाने चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याने परिसरात संतापाची लाट पहायला मिळत आहे.

पीडित चिमुरडी मुलगी घरात खेळत असताना अल्पवयीन मुलाने तिला मोबाईल दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी चिमुरडी मुलगी रडत तिच्या आईकडे गेली असताना मुलीच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी काहीतरी अघटित घडल्याचा संशय आल्याने आईने मुलीला तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मुलीला आईने असे कोणी केले, हे विचारल्यानंतर केवळ दादा... दादा असे पीडित चिमुरडी मुलगी सांगत होती. तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकिय अहवालातून स्पष्ट झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:Anc_देवाच्या आळंदी नगरीत वर्षीय चिमुलीवर शेजारच्या चौदा वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वारक-यांची पंढरी असणाऱ्या आळंदीत लहानांसह मोठ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला संस्काराचे धडे गिरवले जातात मात्र त्यातच आळंदीत बाल वयातील एका मुलाने चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याने परिसरात संतापाची लाट पहायला मिळत आहे

पिडित चिमुरडी मुलगी घरात खेळत असताना अल्पवयीन मुलाने तिला मोबाईल दाखवत तिच्यावर बलात्कार केला त्यावेळी चिमुरडी मुलगी रडत तिच्या आईकडे गेली असताना मुलीच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी काहीतरी अघटित घडल्याचा संशय आल्याने आई ने मुलीला तातडीने रुग्णालयात नेले तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे

दरम्यान, मुलीला आई ने अस कोणी केलं हे विचारल्यानंतर केवळ तिच्या तोंडुन 'दादा' 'दादा' असे पिडित चिमुरडी मुलगी सांगत होती तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकिय अहवालातुन स्पष्ट झाले असुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.