ETV Bharat / state

गणपती दर्शनाने पुणेकरांनी केली नववर्षाची सुरुवात - दगडूशेठ गणपती पुणे बातमी

नव वर्षांची सुरुवात प्रसन्न करण्यासाठी पहाटेपासून गणपती बापाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी बाप्पाचे मनोहारी रूप कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईलही सरसावले होते.

peoples-welcome-new-year-with-ganpati-darshan-in-pune
नवं वर्षाची सुरुवात
author img

By

Published : Jan 1, 2020, 2:43 PM IST

पुणे- नवीन वर्षाची सुरुवात भक्तिमय वातावरणात देव दर्शनाने करण्याकडे अनेकांचा कल असतो. नवीन वर्षात देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या दिनक्रमाची सुरुवात करावी या हेतूने नागरिक ठिकठिकाणी मंदिरात जात होते. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती.

नववर्षाची सुरुवात

हेही वाचा-पुण्यात ताडीवाला रस्त्यावरील इमारतीमधील कार्यालयाला आग, अग्निशमन दल दाखल

नववर्षाची सुरुवात प्रसन्न करण्यासाठी पहाटेपासून गणपती बापाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी बाप्पाचे मनोहारी रूप कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईलही सरसावले होते.

Intro:श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने पुणेकरांनी केली नवं वर्षाची सुरुवातBody:mh_pun_01_shrimant_dagadusheth_navvarsha_darshan_av_7201348

Anchor
Anchor-
नवीन वर्षाची सुरुवात भक्तिमय वातावरणात देव दर्शनाने करण्याकडे अनेकांचा कल असतो, नवीन वर्षात देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या दिनक्रमाची सुरुवात करावी या हेतूने नागरिक ठिकठिकाणी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करतानाचे चित्र 2020 च्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले, पुणे शहरातही नागरिकांनी मंदिरात जाऊन देवदर्शनाने आपल्या दिवसाची सुरवात केली..पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी सकाळ पासून गर्दी केली होती...... नवं वर्षांची सुरुवात प्रसन्न करण्यासाठी पहाटेपासून गणपती बापाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली...यावेळी बाप्पाचं मनोहारी रूप कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईलही सरसावले होते....
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.