पुणे - आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे ज्ञानराज मंदिराजवळ असणाऱ्या खिंडीत विद्युत खांबाच्या तारेला चिकटून मोराचा मृत्यू झाला. आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली.
आंबेगावातील धामणी खिंडीत विजेच्या तारेत अडकून मोराचा मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे ज्ञानराज मंदिराजवळ असणाऱ्या खिंडीत विद्युत खांबाच्या तारेला चिकटून मोराचा मृत्यू झाला. मोर झेप घेत असताना विद्युत वाहक तारांना चिकटला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.
आंबेगावातील धामणी खिंडीत विद्युत वाहक तारेला चिकटून मोराचा मृत्यू
पुणे - आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे ज्ञानराज मंदिराजवळ असणाऱ्या खिंडीत विद्युत खांबाच्या तारेला चिकटून मोराचा मृत्यू झाला. आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली.
Intro:Anc__आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील ज्ञानराज मंदिराजवळ असणाऱ्या खिंडीतआज सकाळच्या सुमारास विजेच्या खांबाला विद्युत तारेला चिटकून देशाचा राष्ट्रीय पक्षी असणा-या मोराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
मागील अनेक वर्षांपासून धामणी खिंड परिसरात राष्ट्रीय पक्षी मोरांचे वास्तव्य आहे आज सकाळी एक मोर झेप घेत असताना अंदाज न येऊन विद्युत वाहक तारांना चिकटला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला जात आहे मोराच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
देशाचा राष्ट्रीय पक्षी असणारा मोर गेल्या अनेक दिवसांपासुन अन्नपाण्याच्या शोधात लोकवस्तीवर वास्तव्याला येत आहे मात्र सध्या मोरांचे लोकवस्तीतील वास्तव्य धोक्यात येत असुन अशा अपघाताच्या घटना घडत आहेत मात्र याकडे वनविभागाने गांभिर्याने पहाण्याची गरज आहे.Body:...Conclusion: