ETV Bharat / state

...अन् पार्थ पवार भजनात रमतात तेव्हा

आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तसेच जाहीर झाल्यानंतर प्रचार करताना देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. काही वेळा सोशल मीडियावर ट्रोलदेखील झाले आहेत. आजही मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार त्या मंदिरात गेले. त्

भजनात रमलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार
author img

By

Published : Apr 6, 2019, 11:53 AM IST

पुणे - मावळ लोकसंभा मतदारसंघात प्रचारादरम्यान पार्थ पवार भजनात चांगलेच रमलेले पाहायला मिळाले. आज खालापूर तालुक्यात प्रचारदौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते.

भजनात रमलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार

आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तसेच जाहीर झाल्यानंतर प्रचार करताना देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. काही वेळा सोशल मीडियावर ट्रोलदेखील झाले आहेत. आजही मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार त्या मंदिरात गेले. त्यांनी टाळ हातात घेत भजनाचा आनंद घेतला. पार्थ हे भजनात रमल्याचे पाहताच उपस्थित असणारे सर्वच लोक आश्चर्यचकीत झाले.

Intro:
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि जाहीर झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार हे प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक युक्त्यांनी चर्चेत राहिले आहेत तर काही वेळा सोशल मीडियावर ट्रोल देखील झाले आहेत.

परंतु आज पार्थ पवार हे खालापूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात असताना मंदिरात सुरू असलेल्या भजनात रमले. खालापूर तालुक्यात प्रचार दौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ पवार हे त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले.

Body:परंतु मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार हे त्या मंदिरात गेले. आणि टाळ हातात घेत त्यांनी देखील भजनाचा आनंद घेतला. पार्थ पवार हे भजनात रमल्याचे पाहताच उपस्थित असणारे सर्वच लोक आश्चर्यचकित झाले. पार्थ पवार हे भजन करण्यात रमले असल्याचे पाहताच उपस्थित भजनी मंडळात आणखी उत्साह वाढला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.