पुणे - पुण्यातील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या हॉस्पिटलमध्ये 50पेक्षा अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने येथील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वत: पुढे येत माहिती दिली आहे.
हेही वाचा- मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी; रेमडेसिवीरचे २,२०० इंजेक्शन जप्त