पुणे - जिल्ह्यातील चाकण येथील आंदोलनादरम्यान अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र, आरक्षण मिळवुन स्वत:चे आणि समाजाचे भविष्य घडविणाऱ्यांवर जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असतील, तर हे आरक्षण काय कामाचे? असा प्रश्न शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांनी पोलीस उपविभागीय आधिकारी यांना पत्र देऊन उपस्थित केला आहे.
'आरक्षण मिळुन देखील आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असतील आरक्षण तर काय कामाचे' - maratha
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. असे असून देखील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरुच आहे. असे असेल तर आरक्षण काय कामाचे असा प्रश्न शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याची मागणी
पुणे - जिल्ह्यातील चाकण येथील आंदोलनादरम्यान अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र, आरक्षण मिळवुन स्वत:चे आणि समाजाचे भविष्य घडविणाऱ्यांवर जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असतील, तर हे आरक्षण काय कामाचे? असा प्रश्न शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांनी पोलीस उपविभागीय आधिकारी यांना पत्र देऊन उपस्थित केला आहे.
Intro:Anc__चाकण आंदोलनादरम्यान अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असताना सरकारने आज मराठा समाजाला आरक्षण दिले खरे मात्र आरक्षण मिळवुन स्वतचे व समाजाचे भविष्य घडविणाऱ्यांवर जर गंभीर गुन्ह्यांची कारवाई होत असेल तर हे आरक्षण काय कामाचे असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांनी पोलीस उपविभागीय आधिकारी यांना पत्र देऊन मराठा आंदोलकांच्या भावना मांडल्या...
एक मराठा..लाख मराठा असं म्हणत असंख्य मराठा समाजाचा जनसमुदाय एकत्र येऊन चाकण व राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन केले या आंदोलनादरम्यान हिंसक वळण लागले त्यामध्ये शासकिय खाजगी असं मोठं नुकसान झाले त्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरु होऊन आंदोलकांची धरपकड सुरु झाली हि धरपकड आजही सुरुच असुन मराठा समाजाला आरक्षण मिळुनही अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असताना चाकण आंदोलनामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकेची तयारी पोलीसांकडुन सुरु आहे याचा निषेध खेड तालुक्यातील गावांमध्ये मराठा समाजाकडुन केला जात आहे त्यातच आता या आंदोलकांच्या मदतीला शिवसेनाही पुढे आली आहेBody:....Conclusion: