ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात नवे 212 कोरोनाबाधित; एकूण आकडा 3 हजार पार - कोरोना रुग्णसंख्या पिंपरी चिंचवड बातमी

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 212 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून शहरातील एकूण बाधितांचा आकडा 3 हजार 230 वर पोहचला आहे. तर, आज 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुदैवाने आज कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, आत्तापर्यंत 2 हजार 164 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही सर्व आकडेवारी शहर आणि ग्रामीण भागातील आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा तीन हजारांचा टप्पा पा

author img

By

Published : Jul 1, 2020, 10:27 PM IST

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज(बुधवार) 212 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 124 जणांना सुटी देण्यात आली आहे. तर, यामुळे शहरातील बाधितांचा आकडा हा 3 हजार 230 वर जाऊन पोहोचला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 212 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून शहरातील बाधितांनी 3 हजारांचा टप्पा पार केला आहे. यामुळे शहरातील एकूण बाधितांचा आकडा 3 हजार 230 वर पोहचला आहे. तर, आज 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुदैवाने आज कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, आत्तापर्यंत 2 हजार 164 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही सर्व आकडेवारी शहर आणि ग्रामीण भागातील आहे.

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे लिंबोरेवस्ती दापोडी, लोंढे चाळ पिंपरीगाव, सिध्दार्थनगर दापोडी, पवारनगर सांगवी, इंदिरानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, घरकुल चिखली, ममतास्वीट कॉर्नर दिघी, काळभोरनगर चिंचवड, अजंठानगर, महात्मा फुलेनगर भोसरी, आकाशनगर दिघी, पाटीलनगर चिखली, कदमचाळ खराळवाडी, विश्वशांती कॉलनी पिंपळेसौदागर, मोहनगर चिंचवड, विठ्ठलनगर दापोडी, जोतीबानगर काळेवाडी, सहयोगनगर निगडी, संभाजीनगर, बजरंगनगर खराळवाडी, किवळे,निगडी प्राधिकरण, गुळवेवस्ती भोसरी, चिंचवडेनगर, दळवीचाळ नेहरुनगर, शनिमंदिर वाय.सी.एम.,महिंद्रा पिंपरी, समर्थनगर सांगवी, यमुनानगर निगडी, गांधीनगर पिंपरी, विठ्ठलनगर भोसरी, दत्तनगर चिंचवड, श्रध्दा गार्डन काळेवाडी, संततुकारामनगर पिंपरी, वडमुखवाडी, भारतमातानगर दिघी, आदित्यबिर्ला हॉस्पीटल, मिलिंदनगर पिंपरी, वैभवनगर पिंपरी, सेंट अर्सला स्कुल आकुर्डी, हॉलमार्क रावेत, रहाटणी, च-होली, भोसरी, शाहूनगर चिंचवड, त्रिवेनीनगर तळवडे, सेक्टर २८ निगडी, चौधरीपार्क दिघी, दळवीनगर चिंचवड, एल.आय.सी.ऑफिस आकुर्डी, गणेशनगर बोपखेल, शिवतेजनगर चिखली, केशवनगर चिखली, विनोदेनगर वाकड, बौध्दनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, मधुबन सोसायटी पिंपरी, आकुर्डी, शितल रेसिडन्सी ‍पिंपरी, वाकडकर वस्ती वाकड, प्रेमलोक चिंचवड, जवळकर बिल्डींग कासारवाडी, भोईआळी चिंचवड, लांडेवाडी भोसरी, साईकुंज कासारवाडी, तनिष्क चऱ्होली, शास्त्री चौक भोसरी, आनंदतरंग चऱ्होली, वैशालीनग पिंपरी, आदर्शनगर दिघी, बापदेवनगर देहूरोड, नढेनगर काळेवाडी, आदर्शनगर काळेवाडी, कृष्णानगर, ताम्हाणे वस्ती चिखली, भिमशक्तीनगर, बौध्दनगर निगडी, मोरेवस्ती चिखली, राजीव गांधी वसाहत नेहरुनगर, तुपेचाळ दापोडी, नाटेकर चाळ नेहरुनगर, गवळीमाथा, वाल्हेकरवाडी, शितळानगर देहूरोड, पवनानगर मावळ, बीड, इंदापूर, सिंहगडरोड, चाकण, नांदेड, बोपोडी, मामुर्डी येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, आज(बुधवार) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 7 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 24 वर पोहचली आहे. यापैकी 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून काहीजण कर्तव्यावर रुजूदेखील झाले आहेत. दरम्यान, एकाच दिवशी 7 जण करोनाबाधित आढळल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.