ETV Bharat / state

Sharad Pawar Diwali पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते बारामतीत दाखल

देशाच्या सर्वेोच्च नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची सुवर्ण संधी म्हणजे दिवाळीचा पाडवा आहे. म्हणूनच मागील अनेक वर्षापासून शरद पवारांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो लोक गोविंद बागेत येत असतात. त्या प्रत्येकाला पवारांना भेटण्यासाठी हा खास दिवस ( Pawar family Diwali celebration ) असतो.

author img

By

Published : Oct 26, 2022, 9:17 AM IST

Updated : Oct 26, 2022, 9:25 AM IST

पवार कुटुंब
पवार कुटुंब

बारामती ( पुणे ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील अभ्यासू राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवराबरोबरच सर्वसामान्यांच्या भेटीसाठी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे वेळ ( sharad Pawar and family in Diwali )देतात. संपूर्ण पवार कुटूंबिय दिवाळीच्या पाडव्याला माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी एकत्र येऊन पाडवा साजरा ( NCP workers gathering in Baramati ) करतात.

देशाच्या सर्वेोच्च नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची सुवर्ण संधी म्हणजे दिवाळीचा पाडवा आहे. म्हणूनच मागील अनेक वर्षापासून शरद पवारांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो लोक गोविंद बागेत ( Pawar family Diwali celebration ) येत असतात. त्या प्रत्येकाला पवारांना भेटण्यासाठी हा खास दिवस असतो.

पाडव्या दिवशी पवार कुटुंब नागरिकांशी भेटतात पाडव्या दिवशी सर्वसामान्यांसह सगे सोयरे, वेगवेगळ्या पक्षातील नेते,कार्यकर्ते त्यांना भेटायला आवर्जून येत असतात. हा दिवस खास त्यांच्यासाठी पवार कुटुंबिय देत असतात. राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांना आज सकाळी सहा वाजल्यापासूनच पवार साहेब व कुटुंबिय भेटत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच या एका दिवसात हजारो कार्यकर्ते व लहान थोरांसह आबालवृध्द गोविंद बागेत येतात.

शरद पवारांचा व्हायरल व्हिडिओ ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar हे सोमवारी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. परिंचे येथे शेतकरी मेळावा झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष पुष्कर जाधव हे पवार यांना घेऊन त्यांच्या विभागीय कार्यालयात आले होते. तेव्हा जाधव यांनी पवारांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र, शरद पवार यांनी ऑफीस तुमचं, खुर्ची तुमची असे सांगून जाधव यांना खुर्चीवर नेऊन बसविले. खुद्द पवारांनी खुर्चीवर बसविल्याने त्याची चर्चा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच बरोबर पवार हे स्वतः हा उभे राहिल्याने त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. स्वतः हा साहेब म्हणजेच शरद पवार यांनी मला खुर्चीवर नेऊन बसविले. त्याबाबतच्या भावना शब्दांत मांडता न येणाऱ्या आहेत.

Last Updated : Oct 26, 2022, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.