ETV Bharat / state

'चासकमान आणि डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन न झाल्यानेच शिरुर तालुक्यात दुष्काळ' - शिरुर

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी संकट ओढावत आहे. हा दुष्काळ चासकमान व डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने ओढावला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांनी केला. पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडगणफराटा येथे भीमा नदी पात्रात आंदोलन करण्यात येत आहे.

'चासकमान आणि डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन न झाल्यानेच शिरुर तालुक्यात दुष्काळ'
author img

By

Published : May 18, 2019, 8:17 PM IST

पुणे - शिरुर तालुक्याच्या दोन्ही बाजूने भीमा नदी व घोड नदी या दोन मोठ्या नद्या वाहतात. असे असतानाही शिरुर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी संकट ओढावत आहे. हा दुष्काळ चासकमान व डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने ओढावला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांनी केला. पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडगणफराटा येथे भीमा नदी पात्रात आंदोलन करण्यात येत आहे. त्याप्रंसगी पवार बोलत होते.

आंदोलनस्थळी बोलताना माजी आमदार अशोक पवार....

भीमा नदी, घोडनदी या दोन्ही नद्यांची पात्रे कोरडी पडली आहेत. या दोन्ही नद्यांवर उभ्या असलेल्या जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट नागरिकांसमोर उभे राहिले आहे. पावसाळ्यात चासकमान व डिंबा ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित न करता पाण्याचे वाटप करण्यात आले.

गरज नसतानाही नको त्यावेळी कालव्यांमधून व नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यात यावे, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नदीपात्रातच आंदोलन करण्यात आले.

Intro:Anc__शिरुर तालुक्याताच्या दोन्ही बाजुने भिमानदी व घोडनदी या दोन मोठ्या नद्या असताना शिरुर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुन दुष्काळी संकट उभं रहात आहे हे दुष्काळी संकट चासकमान व डिंबा धरणातील पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने शिरुर तालुक्यावर दुष्काळी संकट उभं रहात असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मांडगणफराटा येथे भिमानदी पात्रात आंदोलन सुरु केलंय.

भिमानदी, घोडनदी या दोन्ही नद्यांचा पात्र कोरडी पडली आहेत या दोन्ही नद्यांवर उभ्या असलेल्या जलाशयांनी तळ घाटला आहे त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट नागरिकांसमोर उभं राहिलं आहे पाऊसाळ्यात चासकमान व डिंभा हि दोन्ही धरणे शंभर टक्के भरली होती मात्र पाणी वाटप करत असताना नियोजन न करता पाण्याचे वाटप करण्यात आले त्यामुळे नको त्यावेळी कालव्यांमधुन व नदीपात्रातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि आता भिषण पाणी टंचाईचे संकट उभं असताना धरणांनी तळ घटला आहे त्यामुळे आता शेतकरी आक्रमक होऊन आंदोलनाच्या पावित्र्यात आले आहेत.

Byte अशोक पवार __माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसBody:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.