ETV Bharat / state

भाजप-शिवसेना या जातीयवादी पक्षांच्या पराभवासाठी मत विभाजन टाळण्याचा प्रयत्न - अजित पवार - loksabha election

जिल्ह्यातील निवडणुकींच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज पुण्यात संयुक्त बैठक घेतली. दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीदरम्यान समन्वय असावा, या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार
author img

By

Published : Mar 29, 2019, 7:26 PM IST

पुणे - जिल्ह्यातील निवडणुकींच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज पुण्यात संयुक्त बैठक घेतली. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीदरम्यान समन्वय असावा, या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. तसेच जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही बैठक पार पडली.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण

या बैठकीला हर्षवर्धन पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते. या बैठकीच्या माध्यमातून निवडणुकीचे नियोजन आणि दोन्ही पक्षांदरम्यान समन्वय कसा साधता येईल, या दृष्टीने चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच निवडणुकीला सामोरे जात असताना दोन्ही पक्षांमध्ये गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा पातळीवर अशा प्रकारच्या बैठका आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून पुण्यातील ही बैठक होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी देखील दोन्ही पक्षांमध्ये जे काही मतभेद होते, ते मिटवण्याचे प्रयत्न केल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा काँग्रेस पक्षाला सोडल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. चारही मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकाधिक समन्वय कसा राखता येईल आणि जातीयवादी पक्ष असलेल्या भाजपचा पराभव कसा करता येईल, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे अजित पवार म्हणाले.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करतील. तसेच पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात दोन्ही पक्षांची संयुक्त सभा पुण्यातील काँग्रेस भवन येथे घेतली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Intro:mh pune 02 29 ncp congress meeting avb 7201348

anchor
पुणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांची संयुक्त नियोजन बैठक शुक्रवारी पुण्यात पार पडली पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघासाठी दोन्ही काँग्रेसची संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन होते त्यानुसार ही बैठक घेण्यात आली दोन्ही काँग्रेसमध्ये निवडणुकीदरम्यान समन्वय असावा या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला हर्षवर्धन पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते या बैठकीच्या माध्यमातून निवडणुकीचं नियोजन आणि दोन्ही पक्ष दरम्यान समन्वय कसा साधता येईल या दृष्टीने चर्चा झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले तसेच निवडणुकी तिला सामोरे जात असताना दोन्ही पक्षांमध्ये गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा पातळीवर अशा प्रकारच्या बैठका आयोजित करण्यात येता आहेत त्याचाच भाग म्हणून पुण्यातील ही बैठक होती असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले यावेळी बोलताना अजित पवार यांनी देखील या दोन्ही काँग्रेसमध्ये समन्वयाच्या दृष्टीने सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक झाली असून जे काही मतभेद होते ते मिटवण्याचे प्रयत्न झाल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला रावेरची जागा सोडली असल्याचे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकाधिक समन्वय कसा राखता येईल आणि जातीयवादी पक्ष असलेल्या भाजपचा पराभव कसा करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे अजित पवार म्हणाले पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार हे एकत्रित या उमेदवारी अर्ज दाखल करतील तसेच पुण्यातील चार लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात दोन्ही कॉंग्रेसची संयुक्त सभा पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित केली जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले

byte पृथ्वीराज चव्हाण, नेते काँग्रेस
byte अजित पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेस

Body:mh pune 02 29 ncp congress meeting avb 7201348

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.