ETV Bharat / state

'शिवसेनेच्या तालमीतच मी तयार झालो, बाळासाहेब माझे गुरू' - पुणे बातमी

उद्धव ठाकरे अनुभव शून्य व्यक्ती आहेत. त्यामुळे राज्य अधोगतीकडे जाईल अशी शंका त्यांनी व्यक्त केली. नाईट लाईफ मागणी कोणाची नव्हती. मात्र, तो चिरंजीव हट्ट आहे. हट्ट पुरवण्या ऐवजी इतर प्रश्न सोडवा, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

narayan-rane
narayan-rane
author img

By

Published : Jan 25, 2020, 11:27 PM IST

पुणे- शिवसेनेत मी 39 वर्ष होतो. बाळासाहेब ठाकरे माझे गुरू असून त्यांच्या तालमीत मी तयार झालो आहे. फडणवीस यांना मी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. ते अभ्यासू व्यक्ती आहेत, सहनशील आहेत, यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शाला साजेस काम त्यांनी केले आहे, असे मत भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले. शनिवारी पुण्यात एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ

उद्धव ठाकरे अनुभव शून्य व्यक्ती आहेत. त्यामुळे राज्य अधोगतीकडे जाईल अशी शंका त्यांनी व्यक्त केली. नाईट लाईफ मागणी कोणाची नव्हती. मात्र, तो चिरंजीव हट्ट आहे. हट्ट पुरवण्या ऐवजी इतर प्रश्न सोडवा, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Intro:Pune:-
नारायण राणे
सेनेत 39 वर्ष होतो, साहेबाच्या जवळ आलो, बाळासाहेब म्हणायचं की नारायण मनाची श्रीमंत ठेवावी, त्याचबरोबर नारायण म्यानात एकाच तलवार राहू शकते, ती म्हणजे पैसा की नावलौकिक

तर माझा गुरु बाळासाहेब ठाकरे असून त्यांच्या तालमीत मी तयार झालो,

फडणवीस यांचा मी पाच वर्ष मुख्यमंत्री पाहिलं. ते अभ्यासू व्यक्ती, सहनशील व्यक्ती, कोणावर रागवले नाही, कधी उत्तर दिले नाही असं नाही, यशंतरावांनी चव्हाण यांचा घालून दिलेला आदर्श त्याला साजेस काम केलं आणि पत सावरली

तर उद्धव ठाकरे यांच्य संदर्भात राज्याचा मुख्यमंत्री यांचा मान सन्मान ठेवावा,

पदाचा मान ठेवतो माञ व्यक्ती म्हणून मला वाटले नाही ते कधी मुख्यमंत्री होईल ते अनुभव शून्य व्यक्ती, राज्य अधोगतीकडे जाईल. तर नाईट लाईफ मागणी कोणाची नव्हती माञ चिरंजीव हट्ट आहे, हट्ट पुरवण्या ऐवजी इतर प्रश्न सोडवाBody:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.