ETV Bharat / state

साकुर्डी घाटातील अपघातग्रस्तांची खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी घेतली भेट - Shivajirao Adhalrao Patil

खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात २७ जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्यांची शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी भेट घेतली आहे.

अपघातग्रस्तांची पाहणी करतांना आढळराव पाटील
author img

By

Published : Mar 27, 2019, 8:50 PM IST

पुणे - खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात २७ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी या अपघातग्रस्तांची भेट घेतली आहे. जखमीं रुग्णांवर चांडोली ग्रामीण रुग्णालय व पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांवर योग्य उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांना आदेशही देण्यात आल्याचे आढळरावांनी सांगितले.

अपघातग्रस्तांची पाहणी करतांना आढळराव पाटील

काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील साकोरी येथे पाच वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर मंगळवारी झालेल्या खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात २७ जण जखमी व एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी आगामी काळात प्रशासकीय यंत्रणेकडून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आढळराव-पाटलांनी म्हटले.

Intro:Anc__खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात काल सायंकाळच्या सुमारास पिकअप गाडी पलटी होऊन भीषण अपघातात 27 जण जखमी झाले व एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून जखमीं रुग्णांवर चांडोली ग्रामीण रुग्णालय व पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी रुग्णांची रुग्णालयात जाऊन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट घेतली व रुग्णांवर ती योग्य उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांना आदेश दिले

Vo__आमची सामान्य जनतेशी बांधिलकी आहे त्यामुळे सामान्य जनतेच्या सुखदुःखात जायला मला आवडते त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुखदुःखात गेल्या 15 वर्षापासून जात आहे आंबेगाव तालुक्यातील साकोरी येथे पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीला मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात 27 जण जखमी व एकाचा मृत्यू झाल्याने त्यामुळे असे दुर्दैवी घटना रोखण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आढळराव यांनी सांगितलेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.