ETV Bharat / state

मोदी, शहा हे आरएसएसचे दलाल- बी.जी कोळसे पाटील

एनआरसी, सीएए या कायद्याला विरोध करण्यासाठी आझाद मैदानात विद्यार्थी संघटनांमार्फत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित शहा यांची बॉडी लँग्वेज पाहून संसदेत ते गुंड वाटतात, असे माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे यांनी म्हटले.

pune
माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील
author img

By

Published : Dec 28, 2019, 6:37 AM IST

पुणे- आरएसएस देशाची दुश्मन आहे. एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही शेवटपर्यत लढणार आहोत. भाजप सरकार ईव्हीएमचे सरकार आहे, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केली आहे.

आंदोलनातील जनतेला संबोधित करातना माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील

एनआरसी, सीएएला विरोध करण्यासाठी आझाद मैदानात विद्यार्थी संघटनांमार्फत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी.जी. कोळसे पाटील यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. अमित शहा यांची बॉडी लँग्वेज पाहून संसदेत ते गुंड वाटतात. मुंबईत आयोजित केलेला एनआरसी विरोधातील मोर्चा भायखळा येथून निघणार होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. कारण मुंबई पोलीस आयुक्त हे नागपूरला फडणवीस यांच्या बाजूला राहतात. त्यांचे सहा महिने देखील फडवणीस सरकारने वाढवले होते. शिवसेना वेगळी व्हावी यासाठी मी 2014 पासून प्रयत्न करत होतो, असे माजी न्यायमुर्ती बी.जी कोळसे म्हणाले.

अभिनेत्री स्वरा भास्करही आक्रमक

लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी सत्ताधारी नवनवे डाव खेळत आहेत. कॅब आणि एनआरसी सारखी जनावरे लोकांवर सोडली जात आहेत. भाजप सरकारने लादलेल्या अन्यायी कायद्याला केवळ मुसलमान विरोध करीत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. मात्र, या कायद्याचा त्रास केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर सर्वांनाच होणार आहे, असे अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आंदोलनावेळी सांगितले.

हेही वाचा- भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनी राहणार 350 सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची नजर

Intro:मुंबई । मोदी आणि शहा हे आर एसएसचे दलाल आहेत.
आरएसएस देशाची दुश्मन आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही शेवटपर्यत लढणार आहोत. हे दोघे गुंड आहे. हे ईव्हीएमचे सरकार आहे, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केली.Body:अमित शहा यांची बॉडी लेग्वेज पाहून संसदेत ते गुंड वाटतात, असेही पाटील म्हणाले. मुंबईत आयोजित केलेला एन आर सी विरोधातील मोर्चा भायखळा येथून निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. का तर मुंबई पोलीस आयुक्त हे नागपूरला फडणवीस यांच्या बाजूला राहतात. त्यांचे सहा महिने देखील फडवणीस सरकारने वाढवले होते, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना वेगळी व्हावी यासाठी मी 2014 पासून प्रयत्न करत होतो, असेही ते म्हणाले.

एन आर सी, सी ए ए या कायद्याला विरोध करण्यासाठी आझाद मैदानात विद्यार्थी संघटना मार्फत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी जी कोळसे पाटील बोलत होते.

अभिनेत्री स्वरा भास्करही आक्रमक
लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी सत्ताधारी नवनवे डाव खेळत आहेत. कॅब आणि एनआरसी सारखी जनावरे लोकांवर सोडली आहेत.भाजप सरकारने लादलेल्या अन्यायी कायद्याला केवळ मुसलमान विरोध करीत असल्याचे चित्र उभे केले जात असून या कायद्याचा त्रास केवळ मुस्लिमांना नाही तर सर्वांनाच होणार असे अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आंदोलनावेळी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.